GMC Kolhapur Bharti 2024
- GMC Kolhapur Bharti (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर) अंतर्गत एकूण 102 पदांची रिक्त जागा आहे.
- या भरतीसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहेत त्यामध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक आणि कक्ष सेवक या पदांसाठी एकूण 102 पदे आहेत.
- विविध 10 पदांसाठी आवश्यक लागणारी पात्रता जसे की, शिक्षण, वयोमर्यादा, वेतन आणि शुल्क या बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे. आणि अधिक माहिती पाहिजे असल्यास मूळ जाहिरात बघून घ्यावी.
- पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हे ओनलाईन पद्धतीने करायचे आहे. खाली दिलेल्या लिंक वरून अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे.
- GMC Kolhapur भरतीची जाहिरात दिनांक 11/10/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
- अर्जाची सुरुवात दिनांक 31/10/2024 रोजी पासून सुरु होतील. ओनलाईन अर्ज भरण्यासाठी www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यायचे आहे.
- अर्जाची अंतिम तारीख 20/11/2024 रोजी GMC कोल्हापूर कडून घोषित केली आहे.
- या भरतीसाठी Computer Base Exam होणार आहे आणि परीक्षेची दिनांक www.rcsmgmc.ac.in संकेतस्थळावर कळवण्यात येईल असी माहिती GMC कोल्हापूर अंतर्गत जाहिरातीमध्ये सांगितले आहे.
- नवीन नोकरीची सर्वात अगोदर अपडेट साठी navinjahirat.com या वेबसाईट वरती तपासा.
GMC Kolhapur Recruitment 2024
विभाग | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर |
जाहिरातीचे नाव | GMC Kolhapur Bharti 2024 |
एकूण पदे | 102 पदे |
पदांची नावे | विविध पदांसाठी जागा आहे |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर- महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
Govt. Medical College Kolhapur Bharti Vacancy
- प्रयोगशाळा परिचर- 08 पदे
- शिपाई- 03 पदे
- मदतनीस- 01 पदे
- क्ष-किरण परिचर- 07 पदे
- शिपाई- 08 पदे
- प्रयोगशाळा परिचर- 03 पदे
- रक्तपेढी परिचर- 04 पदे
- अपघात सेवक- 05 पदे
- बाह्य रुग्णसेवक- 07 पदे
- कक्ष सेवक- 56 पदे
GMC Kolhapur Bharti Apply Link & Dates
जाहिरात दिनांक | 11/10/2024 |
अर्ज सुरु होण्याची दिनांक | 31/10/2024 |
अंतिम दिनांक | 20/11/2024 |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | www.rcsmgmc.ac.in |
Also Read: DTP Maharashtra Recruitment 2024
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगडी आहेत. पदानुसार शिक्षण जाहिरातीमध्ये दिलेले आहेत सर्व इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
Age Limit (वयोमर्यादा):
या भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्ग साठी १८ वर्ष ते ३८ वर्ष आहे आणि मागासवर्गीय साठी १८ वर्ष ते 43 वर्षापर्यंत आहे. राखीव प्रवर्ग साठी ०५ वर्ष सूट देण्यात आले आहे.
Application Fees (अर्जाची शुल्क):
अर्जाची शुल्क खुल्या प्रवर्ग साठी 1,000 रुपये आहेत आणि राखीव प्रवर्ग करिता 900 रुपये एवढी शुल्क आहे.
Selcetion Process (निवड प्रक्रीर्या):
निवड प्रक्रीर्या ही संगणक द्वारे MCQ परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर परीक्षा मध्ये मिळालेले गुणानुसार यादी तयार करण्यात येईल. नंतरची प्रक्रीर्या GMC कोल्हापूर द्वारे सांगितले जाईल.
Salary (वेतनश्रेणी):
सर्व पदांसाठी वेतनश्रेणी १५,००० रुपये ते ६२,२०० रुपये या दरम्यान देण्यात येणार आहे.
GMC Kolhapur Bharti Apply Process
- GMC कोल्हापूर कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात बघावी.
- त्यामध्ये शेवटची अंतिम दिनांक आणि पदासाठी पात्रता तपासून घ्या.
- अर्ज भरण्यासाठी www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर जावून भरायचे आहे.
- शेवटची अंतिम दिनांक 20/11/2024 रोजी आहे.
- नवीन नोंदणी करून घ्या त्यानंतर लोगिन करून झाल्यास अर्ज भरायला सुरुवात करा.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे pdf format मध्ये अपलोड करा.
- अर्जाची शुल्क ओनलाईन रक्कम भरावी आणि अर्जाची प्रत काढा.
- परीक्षे बद्दल सर्व माहिती अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल. धन्यवाद्!