सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Bureau of Indian Standard (BIS) Bharti 2024 (भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत विविध पदांसाठी 345 जागा बघा शिक्षण, अंतिम तारीख)

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Bureau of Indian Standard (BIS) Bharti 2024

भारतीय मानक ब्यूरो विभागाकडून सरकारी नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहेत त्यामध्ये वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, सहाय्यक विभाग अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक आणि सहाय्यक पदांसाठी एकूण 345 रिक्त जागा आहेत. भारतीय मानक ब्यूरो भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहे.

भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत गट A, B आणि गट C साठी भरती आहे आणि या गटामध्ये एकूण पदांची संख्या 345 आहेत. पात्र अर्जदाराने ओनलाईन अर्ज दिनांक  09 September 2024 ते 30 September 2024 पर्यंत करायचे आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज ओनलाईन भरण्यासाठी bis.gov.in या संकेतस्थळावर जावून भरायचे आहे.

भारतीय मानक ब्यूरो भरती 2024

  • भारतीय मानक ब्यूरो भरती हि संपूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यासाठी अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • या भरतीसाठी अर्ज ओनलाईन करायचे आहेत आणि निवड हि ओनलाईन परीक्षा द्वारे केली जाणार आहे.
  • ज्या उमेदवाराचे शिक्षण, वायोमार्यदा या भरतीमध्ये बसत असेल तर त्याने bpsonline.ibps.in/bisjan24 या वेबसाईटवर जावून अर्ज भरावे.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती जसे कि नाव, इमेल, तुमचा मोबाईल नंबर, शैषणिक पात्रता व इतर माहिती बरोबर भरून घ्या.
  • आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी.
  • या भरतीमध्ये अर्जदाराला परीक्षा शुल्क द्यायला लागणार आहे.
  • भारतीय मानक ब्यूरो भरतीची परीक्षा November 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.

BIS Bharti 2024 – Education, Age Limit, Application Fee

Education Qualification & Age Limit

पद आणि पदांची संख्याशैषणिक पात्रतावयोमर्यादा
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक- 128बॅचलर पदवीकमाल 27 वर्ष
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक- 78बॅचलर पदवीकमाल 27 वर्ष
स्टेनोग्राफर- 19बॅचलर पदवीकमाल 27 वर्ष
सहाय्यक विभाग अधिकारी ए.एस.ओ- 43बॅचलर पदवीकमाल 30 वर्ष
तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा)- 27डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनीअरिंगकमाल 30 वर्ष
वरिष्ठ तंत्रज्ञ- 1810 वी आणि ITI उत्तीर्णकमाल 27 वर्ष
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन/वायरमन)- 0110 वी आणि ITI उत्तीर्णकमाल 27 वर्ष
सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त)- 01सीए / कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट / एमबीए फायनान्सकमाल 35 वर्ष
सहाय्यक संचालक (विपणन आणि ग्राहक व्यवहार)- 01एमबीए मार्केटिंगकमाल 35 वर्ष
सहाय्यक संचालक हिंदी- 01इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवीकमाल 35 वर्ष
वैयक्तिक सहाय्यक- 27बॅचलर पदवीकमाल 30 वर्ष
असिस्टंट (कॉम्प्युटर एडेड डिझाइन)- 01बॅचलर पदवीकमाल 30 वर्ष

Application Fee

  • गट A साठी परीक्षा शुल्क- 800 रुपये.
  • इतर पदांसाठी परीक्षा शुल्क- 500 रुपये.
  • ST/SC/ महिला परीक्षा शुल्क- फी नाही.

Selection Process

भारतीय मानक ब्यूरो भरतीमध्ये उमेदवाराची निवड हि ओनलाईन परीक्षा, मुलाखत, कागदपत्रे पळताळणी नुसार होणार आहे. निवड झालेल्या अर्जदाराला कोल लेटर दिले जाईल. उमेदवारांनी त्यांचा जवडचा परीक्षा सेंटर निवडावे.

Salary

या भरतीमध्ये विविध पदासाठी जागा आहेत त्यामुळे वेतन हे वेग-वेगडे असणार आहे. भारतीय मानक ब्यूरो भरती साठी अर्जदाराला वेतन 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये या दरम्यान देण्यात येईल.

Bureau of Indian Standard (BIS) Bharti 2024 – Dates & Links

जाहिरात दिनांक 09 September 2024
अर्जाची सुरुवातीची दिनांक 09 September 2024
अंतिम दिनांक 30 September 2024
परीक्षा दिनांकSoon
जाहिरातNotification PDF
अर्जाची लिंकApply
अधिकृत वेबसाईटwww.bis.gov.in
नोकरी अपडेटnavin jahirat

Bureau of Indian Standard Recruitment 2024 Apply Process

  • अर्जदाराने सर्वात अगोदर मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
  • अर्ज भरण्यासाठी शैषणिक, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती तपासून घ्या त्यानंतर अर्ज भरा.
  • अर्ज भरण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
  • सर्वात अगोदर तुम्ही लोगिन आयडी बनवून घ्या. त्यानंतर संपूर्ण माहिती भरून झाल्यास ओनलाईन पद्धतीने अर्जाची शुल्क रक्कम भरा.
  • आवश्यक शैषणिक इतर लागणारी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करा.
  • काही अडचणी आल्यास खाली दिलेला विडीओ बघा त्यामध्ये संपूर्ण अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती आणि अर्ज भरून दाखवला आहे.
Youtube Channel- A24 Knowledge

Leave a Comment