RRB Group D Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो आरआरबी कडून ऑनलाइन पद्धतीने भरती निघाली आहे. तर या भरती मध्ये एकूण 32438 जागांची भरती ग्रुप डी साठी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी 10वी झालेले आहे त्यांनी अर्ज करा कारण ही सरकार नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी भारत सरकार कडून देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्जाची सुरुवात दिनांक 23 जानेवारी 2025 पासून झालेली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे असा उमेदवारांनी अर्ज हे 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज भरावे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे त्यामुळे या भरतीसाठी सपूर्ण भारत मधले उमेदवार (मुले मुली) अर्ज करू शकतात. अर्जाची अधिक माहिती आणि जाहिरात बद्दल सपूर्ण माहिती व जाहिरात पीडीएफ खाली देण्यात आलेली आहे.
RRB Group D Bharti 2025
www.navinjahirat.com
भरतीचे नाव: आरआरबी कडून एकूण 32438 जागांची भरती.
भरती बद्दल माहिती: आरआरबी कडून 10वी आणि अधिक शिक्षण झालेल्या उमेदवारांना रेल्वे मध्ये सरकारी नोकरी देण्यात येणार आहे तर या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची लिंक आणि अधिक माहिती खाली दिलेली आहे.
RRB Group D Bharti Vacancy Details
पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) / Group D- 32,438 जागा.
शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: उमेदवारचे शिक्षण 10वी किंवा ITI पूर्ण पाहिजे.
वयोमर्यादा
🔸 वय : 18 वर्ष ते 36 वर्षे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
हे पण वाचा: भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदासाठी 300 जागांची भरती.
RRB Group D Recruitment 2025
नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : २३ जानेवारी २०२५.
🔸 अंतिम दिनांक : २२ फेब्रुवारी २०२५.
महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.
अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 500 रुपये.
🔸 ST/SC : 250 रुपये.
निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 शारीरिक चाचणी आणि कागदपत्रे तपासणी.
वेतनश्रेणी (पगार)
🔸 दर महिन्याला १८ हजार रुपये.