सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

रेल्वे आरआरबी ग्रूप डी भरती- RRB Group D Bharti 2025

भारतीय रेल्वे मध्ये आरआरबी कडून ऑनलाईन पद्धतीने भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. या भरती मध्ये एकूण 32438 जागा ग्रूप डी साठी आहेत. रेल्वे आरआरबी भरतीसाठी अर्ज हे २३ जानेवारी २०२५ पासून सुरु झालेले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०१ मार्च 2025 रोजी आहे.

रेल्वे आरआरबी ग्रूप डी भरती

ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली जाहिरात pdf पूर्ण वाचावी आणि इथेच तुम्हाला अर्जाची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे.

जाहिरात pdf इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

RRB Group D Bharti 2025

ज्या उमेदवारांनी कमीत कमी 10 वी शिक्षण पूर्ण केल आहे त्यांनी या भरतीसाठी अर्ज करावा कारण या भरतीसाठी शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण पाहिजे. या भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना पगार हा १८ हजार रुपये एवढा असणार आहे.

अर्जदाराचे वय हे कमीत कमी १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त ३६ वर्ष पाहिजे. अधिक किंवा कमी वयाचे उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

रेल्वे आरआरबी भरती साठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे तर अर्ज भरतानी तुम्हाला अर्जाची शुल्क द्यायला लागणार आहे तर ती शुल्क खुला प्रवर्ग साठी 500 रुपये आहे आणि राखीव प्रवर्ग साठी 250 रुपये एवढी शुल्क आहे.