SBI Clerk Bharti Notification: स्टेट बँक ऑफ इंडिया कडून खूप मोठी नोकरची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरतीचा GR दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता तर या भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी एकूण 13,735 जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. आणि या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम म्हणजे शेवटची दिनांक हि 07 जानेवारी 2025 आहे.
SBI Junior Associate (Clerk) Bharti 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया कनिष्ठ सहकारी (लिपिक) भरती हि पूर्ण भारतमध्ये होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणातून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेल असेल त्यांनी या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
विभागाचे नाव/ बँकेचे नाव | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया |
जाहिरात भरतीचे नाव | स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरती २०२४ |
पदांची संख्या | एकूण 13,735 जागा |
पदाचे नाव | कनिष्ठ सहकारी (लिपिक) |
नोकरी ठिकाण | पूर्ण भारत |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
SBI Clerk Recruitment Notification 2024
1. पदे आणि पदाचे नाव:
कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी एकूण 13,735 जागा उपलब्ध आहेत.
2. शैक्षणिक पात्रता:
स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेली पाहिजे.
3. वयाची अट:
अर्जदाराचे वय हे २० वर्ष ते २८ वर्ष या दरम्यान पाहिजे.
4. वेतनश्रेणी:
ज्या उमेदवाराची या भरती मधून निवड झाल्यावर वेतन हे रु. 19,900 ते रु. 47,920 एवढा असणार आहे.
5. परीक्षा फी/ अर्ज फी:
- General, OBC, and EWS: रु. 750.
- SC, ST, PwD, and ESM: शुल्क नाही.
6. महत्वाच्या तारीख:
जाहिरात जाहीर दिनांक | 16/12/2024 |
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 17/12/2024 |
अंतिम दिनांक | 07/01/2025 |
7. निवड प्रक्रीर्या:
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये लिपिक पदासाठी निवड हि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.