सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

ZP कोल्हापूर ग्रामसेवक भरती निकाल 2025 – अतिरिक्त अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर

जिल्हा परिषद, कोल्हापूर कंत्राटी ग्रामसेवक भरती 2023-24 अन्वये तसेच सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) – 50% पदांची गुणवत्ता यादी www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि. 29/07/2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

संदर्भ क्र. 2 नुसार उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक दस्तऐवज पडताळणीसाठी दि. 26/08/2024 ते 28/08/2024 दरम्यान सकाळी 10.00 वाजता बोलाविण्यात आलेले आहे

मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, कोल्हापूर यांनी या प्रक्रियेस मान्यता दिलेली आहे.

महत्वाची सूचना👉 पुढील टप्प्यातील दस्तऐवज पडताळणीसाठी उमेदवारांनी खालीलप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच साक्षांकित प्रती (1 संच) घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे.👉 गैरहजर राहिल्यास निवड प्रक्रियेबाबत कोणताही दावा करता येणार नाही.

ZP कोल्हापूर भरती 2025 – आवश्यक कागदपत्रे
क्र. कागदपत्राचे नाव तपशील / नोंद
1 शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे 10 वी, 12 वी, पदवी / पदविका प्रमाणपत्रे
2 जन्मतारीख दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंद दाखला
3 जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र लागू असल्यास
4 रहिवासी दाखला / अधिवास प्रमाणपत्र जिल्हा / तालुका स्तरावरील
5 विवाह नोंद प्रमाणपत्र लागू असल्यास
6 अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास (संबंधित प्राधिकरणाकडून)
7 अनुभव प्रमाणपत्र लागू असल्यास (शासकीय / खाजगी सेवा अनुभव)
8 आधार कार्ड / इतर ओळखपत्र PAN कार्ड / Voter ID
9 इतर आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे

महत्वाच्या तारखा– दस्तऐवज पडताळणी दिनांक:26/08/2024 ते 28/08/2024 – सकाळी 10.00 वाजताबांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

विशेष सूचना:दि. 13/06/2024 सकाळी 11.00 वाजता देखील काही उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दिवशी गैरहजर राहिलेल्यांना संधी मिळणार नाही.

Leave a Comment