South Eastern Railway Bharti – भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे कडून सरकारी नोकरीची जाहिरात pdf दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली. 10वी आणि आयटीआय शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी अर्ज दिनांक 28 नोव्हेंबर 2024 पासून भरायला सुरुवात झालेली आहे आणि या भरतीची अंतिम दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 1 महिना अर्ज भरायचा कालावधी देण्यात आला आहे.
South Eastern Railway Recruitment मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती आहे आणि या अप्रेंटिस पदासाठी एकूण 1785 जागा रिकाम्या आहेत. अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने या रेल्वे भरतीसाठी अर्ज करायचे आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI शिक्षण पाहिजे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे दक्षिण पूर्व रेल्वे आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत आलेली भरती मध्ये अर्जदाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष पाहिजे. तसेच या भरतीसाठी अर्जाची शुल्क खुला प्रवर्ग साठी 100 रुपये आहे आणि इतर राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही. दक्षिण पूर्व रेल्वे भरती मध्ये अप्रेंटिस पदासाठी वेतनश्रेणी हे रेल्वे मार्फत त्यांचा नियमानुसार देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड हि तुमचा शैक्षणिक गुणांनुसार होणार आहे तसेच इतर आवश्यक माहिती जसे कि मूळ जाहिरात आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
जाहिरात pdf | click here |
ऑनलाईन अर्ज लिंक | click here |
अधिकृत वेबसाईट | click here |
सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
अर्ज कसा भरावा?
- अर्ज भरण्या अगोदर रेल्वे मार्फत प्रसिद्ध झालेली मूळ जाहिरात वाचावी.
- हि भरती 10वी आणि ITI शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आहे.
- अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्याचावर क्लिक करा तिथे apply वरती क्लिक करा.
- त्यानंतर नवीन अर्जाची नोंदणी करण्यासाठी विचारलेली माहिती भरा आणि नोंदणी करा त्यानंतर लोगिन केल्यावर अर्जामध्ये पूर्ण माहिती भरा.
- आणि अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट काढून ठेवा अधिक नंतरची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.