सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra 2024 – मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, रक्कम किती आणि कागदपत्रे

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Mukhyamantri Solar Pump Yojana 2024 : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना बद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे कि योजनेचा फायदा, आवश्यक लागणारी कागदपत्रे, आणि या योजनेसाठी आपण कसे अर्ज करू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती खालीलपणे दिलेली आहे. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जावून ओनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज करतानी काही अडचणी आल्यास navinjahirat.com वेबसाईट ला भेट द्या.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हि भारत सरकार द्वारे आयोजित करण्यात आलेली योजना आहे, या योजनेचा लाभ शेतकरी माणसांना खूप फायदेमान आहे. शेतकऱ्यांना त्यांचा बोरमध्ये किंवा विहीर वरती सौर ऊर्जेवर चालणारी कृषी पंप सरकार द्वारे बसवण्यात येईल. सौर कृषी पंपचा उपयोग तुमचे वीज महावितरण वाचवू शकता, कारण या सौर कृषी पंप हे सूर्याच्या ऊर्जेवरती चालणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे विजेचा खर्च नाही.

Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra 2024

सौर कृषी पंप योजनेमध्ये पात्र नागरिकांना तीन एचपी, पाच एचपी, आणि साडेसात एचपी या दरम्यान मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन जास्त असेल त्यांना जास्त एचपी मिळणार आहे. अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना 95% सबसिडी दिली जाणार आहे आणि इतर ओपन मध्ये अर्ज केल्यास 90% सबसिडी दिली जाणार. अनुसूचित जाती जमाती मध्ये अर्ज केल्यास फक्त 5% रक्कम भरायची आहे आणि ओपन मध्ये अर्ज केल्यास त्यांना 10% रक्कम भरावी लागणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2024

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मुख्य उद्दिष्टे जर सौर कृषी पंप तुमचा शेतामध्ये बसवून घेतल्यास विजेची गरज नाही कारण तुमच्या पाण्यातली मोटर सौर ऊर्जेवरती चालणार आहे. जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप केंद्र सरकारकडून बसवून घेतल्यास 05 वर्षाची गॅरंटी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना रक्कम हि एचपी नुसार भरावी लागणार आहे आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यामुळे पूर्ण माहिती वाचून घावी.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने करिता महत्वाची माहिती, अर्जदार शेतकऱ्यांचा नावावर जमीन असायला पाहिजे व त्यांचाकडे विहीर किंवा बोरवेल पाहिजे. एकूण शेती अडीच एकर असेल तर तुम्हाला 3 एचपी ची मोटर मिळेल आणि जर जमीन पाच एकर असेल तर पाच एचपी पर्यंत मिळू शकते.

Mukhyamantri Solar Pump Yojana – रक्कम किती?

Mukhyamantri Solar Pump Yojana मध्ये शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी आणि साडेसात एचपी एवढी मिळणार आहे परंतु हे शेतकऱ्यांचा जमिनीवर अवलंबून असेल आणि एचपी हि शेतीनुसार दिली जाणार आहे. रक्कम हि अनुसूचित जमातीसाठी 5% आणि इतर लाभार्थी साठी एकूण 10% रक्कम भरावी लागणार.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची रक्कम –

एचपीअनुसूचित जमाती (रक्कम 5%)इतर लाभार्थी (रक्कम 10%)
तीन एचपी8,28016,560
पाच एचपी12,35524,710
साडेसात एचपी16,72833,456

Mukhyamantri Solar Pump Yojana Documents

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा (राहवासी दाखला)
  • शेतीची कागदपत्रे 7/12
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

PM Solar Pump Yojana – अर्ज कुठे करायचा?

  • अर्जदार हा भारताचा राहवासी असावा.
  • अर्जदाराचे ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
  • अर्ज भरण्यासाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करावी.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

Leave a Comment