Maharashtra Security Guard Bharti: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक [कंत्राटी] भरती मध्ये एकूण 10,000 पेक्षा जास्त जागांची सुरक्षा रक्षक पदासाठी भरती केली जाणार आहे. हि भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामुळे किमान 12वी शिक्षण पूर्ण झालेल्या मुला मुलींनी या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज ऑनलाईन भरायला 09 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 डिसेंबर 2024 या तरीखे पर्यंत आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज भरून झाल्यावर शारीरिक चाचणी साठी बोलवण्यात येईल.
विभाग | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ |
भरतीचे नाव | महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती २०२४ |
एकूण जागा | 10 हजार पेक्षा अधिक |
पदाचे नाव | सुरक्षा रक्षक |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Maharashtra Security Guard Bharti 2024
पदे आणि पदांची संख्या:
पदाचे नाव | एकूण पदे |
सुरक्षा रक्षक | 10,000 पेक्षा अधिक पदे |
शैक्षणिक पात्रता:
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती मध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12वी उत्तीर्ण पाहिजे. जर तुमचे डिप्लोमा, पदवी पूर्ण असेल तरी सुद्धा तुम्ही या भरतीसाठी पात्रता आहेत.
वयाची अट:
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पदासाठी वयाची अट हि जाहिरातीमध्ये दिलेली नाही परंतु तुमचे वय किमान १८ वर्ष पाहिजे. जर १८ वर्षा अधिक वय असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता.
शारीरिक चाचणी साठी पत्ता:
गणेश हॉल, सशस्त्र पोलीस मुख्यालय, मरोळ, मुंबई
ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत आणि त्यांना मोबाईल वरती संदेश (Massage) आला आहे किंवा तुमचे नाव यादी मध्ये आलेले आहेत त्यांनीच या दिलेल्या पत्त्यावर जायच आहे. जाताना अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रे तसेच प्रेवेशपत्र इत्यादी गोष्टी सोबत घेवून जायची आहेत.
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती साठी लागणारी कागदपत्रे:
ट्रेनिंगसाठी फी:
तुम्हाला ट्रेनिंग साठी अगोदर 15 हजार रुपये भरावे लागणार आहेत त्यामधून तुम्हाला 5 हजार रुपये परत देण्यात येतील आणि 10 हजार रुपये परत मिळणार नाहीत.
Maharashtra Security Guard Recruitment 2024
महत्वाच्या तारीख:
जाहिरात दि. | ०३/१२/२०२४ |
अर्ज भरण्याची सुरुवात दि. | ०९/१२/२०२४ |
शेवटची दि. | २०/१२/२०२४ |
जाहिरात pdf आणि अर्ज लिंक:
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |