Mahanirmiti Recruitment 2024: नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून महानिर्मिती मध्ये ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे या महानिर्मिती मध्ये 800 पदांसाठी भरती आहे आणि पदाचे नाव तंत्रज्ञ-3 (Technician) असे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत तर अर्जासाठी www.mahagenco.in/career-advertisement/ संकेतस्थळावर जाऊन नवीन अर्जाची नोंदणी करावी. अर्ज ऑनलाईन भरण्याची सुरुवात 26 नोव्हेंबर 2024 या दिवसी करण्यात येणार आहे आणि शेवटची अंतिम दिनांक अजून जाहीर करण्यात आली नाही परंतु लवकरच शेवटची दिनांक जाहीर होईल.
Mahagenco Recruitment 2024
विभागाचे नाव | महानिर्मिती (महाराष्ट्र शासन उपक्रम) |
एकूण पदांची संख्या | 800 जागा |
पदाचे नाव | तंत्रज्ञ-3 (Technician) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी | सरकारी |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Mahanirmiti Bharti 2024
महानिर्मिती भरती मध्ये तंत्रज्ञ-3 पदासाठी एकूण 800 जागांची संख्या भरती करणार आहेत त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज महानिर्मितीचा अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचे आहे. महानिर्मिती तंत्रज्ञ-3 भरती संपूर्ण महाराष्ट्र मध्ये होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या अर्जदाराने फोर्म भरावा. ITI आणि एलेक्ट्रीकॅल पदवी किंवा डिप्लोमा शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांनी अर्ज करा. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले नाही त्यामुळे मूळ जाहिरात येण्यापर्यंत अर्जदाराने थोडा वेळ थांबायचे आहे. अर्ज ऑनलाईन भरायला दिनांक 26.11.2024 पासून होणार आहे आणि अंतिम दिनांक महानिर्मिती कंपनीकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.
Mahanirmiti Recruitment 2024
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
महानिर्मिती भरती मध्ये Technician-3 पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता अजूनही जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे मूळ जाहिरात येते तोपर्यंत अर्जदाराने वाट बघायची आहे.
Age Limit (वयाची अट)
वयाची अट सुद्धा जाहीर केलेली नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शोर्ट जाहिरात आलेली ती बघून पूर्ण वाचावी.
Application Fees (शुल्क)
महानिर्मिती वीज भरती साठी उमेदवाराकडून शुल्क घेतली जाणार नाही परंतु येणारी मूळ जाहिरातीमध्ये समजून जाईल.
Important Date
जाहिरात दिनांक | 10/10/2024 |
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 26/11/2024 |
अंतिम दिनांक | लवकरच जाहीर होईल |
Important Link
जाहिरात pdf | Short Notification |
ऑनलाईन अर्ज | Apply Now |
अधिकृत वेबसाईट | Click Here |