Indian North Western Railway Recruitment: भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने 10 वी पास उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये एकूण 1791 पदांची जागा आहेत आणि पदाचे नाव अप्रेंटिस आहे. 10 वी पास आणि 12 वी पास महिलांना आणि पुरुषांना रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची संधी आहे. Indian North Western Railway Bharti साठी अर्जाची सुरुवात 10 नोव्हेंबर 2024 रोजी ते 10 डिसेंबर 2024 रोजी या कालावधीत पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ज्या उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण असेल त्यांना सरकारी नोकरीची संधी चांगली आहे व हि भरती पूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यामुळे अर्जदार भारतीय नागरिक असावा.
विभागाचे नाव | भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे विभाग |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
एकूण जागा | 1791 जागांची भरती आहे |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज ऑनलाईन भरा |
अर्जची सुरुवातीची दिनांक | 10 November 2024 |
अंतिम दिनांक | 10 December 2024 |
जात | ST, SC, OBC & Gen |
Indian North Western Railway Recruitment 2024
Indian North Western Railway Bharti: भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. एकूण 1791 पदांची संख्या भरती केली जाणार आहे. जाहीर झालेली भरतीची जाहिरात pdf आणि आवश्यक लागणारी सर्व माहिती जसे कि शिक्षण, वयाची अट, वेतनश्रेणी आणि शुल्क बद्दल पूर्ण माहिती खाली दिलेली आहे. तसेच इतर येणाऱ्या सरकारी नोकरी बद्दल अपडेट आणि जाहिरात पाहण्यासाठी नवीन जाहिरात या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता.
Indian North Western Railway Vacancy
पदाचे नाव | एकूण पदे |
अप्रेंटिस | 1791 जागा आहेत |
Indian North Western Railway Bharti
Educational Qualification
भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी शिक्षण फक्त 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि 10 वी मध्ये 50% ने पास असावा.
Age Limit
अर्जदाराची वयोमर्यादा 15 वर्ष ते 24 वर्षा पर्यंत असावे. ST/SC साठी 05 वर्ष सूट & OBC साठी 03 वर्षाची सूट मिळणार आहे.
Application Fee
- खुला प्रवर्ग- 100 रुपये.
- राखीव प्रवर्ग- शुल्क नाही.
Salary
अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचा नियमानुसार देण्यात येईल.
Selection Process
- निवड प्रक्रीर्या हि ऑनलाईन द्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणानुसार यादी तयार करण्यात येईल.
How to Apply
1. 10 वी पास उमेदवारांनी सर्व प्रथम भारतीय रेल्वे कडून नोकरीची मूळ जाहिरात जाहीर झालेली पूर्ण वाचून घ्या.
2. त्या नंतर अर्जाची नवीन नोंदणी करण्यासाठी www.rrcactapp.in या वेबसाईट वर जा.
3. नोंदणी करण्यासाठी स्वतःची विचारलेली माहिती भरून नंतर नोंदणी करा.
4. पोर्टल वरती लोगिन झाल्यास अर्जामध्ये पूर्ण माहिती भरा आणि सबमिट वरती क्लिक करा.
5. परीक्षेचा वेळापत्रक पोर्टल वरती मिळेल आणि त्याची अपडेट बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासायचे आहे.
Indian North Western Railway Recruitment – Apply Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | www.rrcjaipur.in |