डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या DFCCIL Bharti 2025 मध्ये एकूण ६४२ पदांची जागा भरती केली जाणार आहे इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव (सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल & कम्युनिकेशन), मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण ६४२ जागा रिक्त आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे तर अर्जाची सुरुवात हि १८ जानेवारी २०२५ पासून झाली आहे आणि या भरतीची शेवटची अर्ज करण्याची दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा आणि पात्रता काय लागणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती वाचून घ्यावी नंतरच अर्ज सादर करावा.
हे पण वाचा: 10वी 12वी व आय टी आय साठी भारतीय मर्चंट नौदल मध्ये 1800 पदांची भरती.
पदाचे नाव आणि एकूण पदे
ज्युनियर मॅनेजर | 03 जागा |
एक्झिक्युटिव सिव्हिल | 36 जागा |
एक्झिक्युटिव इलेक्ट्रिकल | 64 जागा |
एक्झिक्युटिव सिग्नल & कम्युनिकेशन | 75 जागा |
मल्टी टास्किंग स्टाफ | 464 जागा |
शैषणिक पात्रता
ज्युनियर मॅनेजर | CA/CMA |
एक्झिक्युटिव सिव्हिल | इंजिनिअरिंग डिप्लोमा सिव्हिल सबंधित |
एक्झिक्युटिव इलेक्ट्रिकल | इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रिकल सबंधित |
एक्झिक्युटिव सिग्नल & कम्युनिकेशन | इंजिनिअरिंग डिप्लोमा सिग्नल & कम्युनिकेशन सबंधित |
मल्टी टास्किंग स्टाफ | 10वी पास आणि आय टी आय |
वयोमर्यादा
- ज्युनियर मॅनेजर – कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ३० वर्ष.
- एक्झिक्युटिव (सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल & कम्युनिकेशन) – १८ वर्ष ते ३० वर्ष.
- मल्टी टास्किंग स्टाफ – १८ वर्ष ते ३३ वर्ष.
अर्जाची फी
ज्युनियर मॅनेजर | खुला प्रवर्ग- रु. 1000 राखीव प्रवर्ग- शुल्क नाही |
एक्झिक्युटिव (सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल & कम्युनिकेशन | खुला प्रवर्ग- रु. 1000 राखीव प्रवर्ग- शुल्क नाही |
मल्टी टास्किंग स्टाफ | खुला प्रवर्ग- रु. 500 राखीव प्रवर्ग- शुल्क नाही |
हे पण वाचा: पुणे मर्चंट्स को-ऑप बँक मध्ये पदवी साठी ऑनलाईन भरती.
वेतनमान
ज्युनियर मॅनेजर | Rs. 50,000-1,60,000 |
एक्झिक्युटिव (सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल & कम्युनिकेशन | Rs. 30,000-1,20,000 |
मल्टी टास्किंग स्टाफ | Rs. 16,000-45,000 |
निवड प्रक्रीर्या
- ऑनलाईन परीक्षा
- वैदकीय चाचणी
- कागदपत्रे तपासणी
ऑनलाईन अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून अर्जाची नोंदणी करायची आहे. अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर भरावी आणि मग सबमिट करा.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |