महाराष्ट्र पुणे शहरामध्ये देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत ऑफलाईन नोकरीची Dehu Ordnance Factory Bharti जाहिरात जाहीर झालेली आहे. तर Dehu Ordnance Factory Bharti 2025 मध्ये एकूण १४९ जागांची भरती केली जाणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे तर एकूण १४९ जागा डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी आहेत. तर ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 30 डिसेंबर 2024 पासून सुरु आहेत आणि या भरतीचे अर्ज 21 दिवसा पर्यंत स्वीकारले जातील म्हणजे शेवटची अंतिम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांनी सर्वात अगोदर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, आणि इतर पात्रता तपासून घ्यायचे आहे आणि दिलेल्या पत्त्यावर जावून अर्ज जमा करायचा आहे.
Dehu Ordnance Factory Bharti 2025 | देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती
विभाग | देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी |
जाहिरात दिनांक | 30/12/2024 |
ऑफलाईन अर्ज | 30/12/2024 |
अंतिम दिनांक | कळवण्यात येईल (21/01/2025) |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | देहू रोड, पुणे |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 |
Dehu Ordnance Factory Recruitment 2025
Dehu Ordnance Factory Recruitment 2025 साठी भरती मध्ये लागणारी सर्व पात्रता खाली देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे मध्ये नोकरीची पाहिजे असेल त्यांना हि खूप चांगली संधी मिळाली आहे कृपया करून या संधी चा उपयोग करा.
1. Post Name & Total Post
पदाचे नाव | एकूण जागा |
डेंजर बिल्डिंग वर्कर | १४९ पदे |
2. Education
Dehu Ordnance Factory मध्ये निघालेली भरती मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) पूर्ण पाहिजे. जर तुमचा शिक्षण या मधले पूर्ण झालेले असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
3. Age Limit
ऑफलाईन अर्ज करण्याआधी वयोमर्यादा तपासणे खूप गरजेचे आहे कारण तुमचे वय कमी जास्त असल्यावर या भरतीसाठी अपात्र ठरणार त्यामुळे खाली वयाची अट बद्दल माहिती दिली आहे ती तपासून घ्या.
किमान | १८ वर्ष |
कमाल | ३५ वर्ष |
4. Application Fees
या भरती मध्ये अर्जदाराकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी सरळ देलेल्या पत्त्यावर आपला अर्ज नेऊन जमा करायचे आहे.
खुला प्रवर्ग | शुल्क नाही |
मागासवर्गीय | शुल्क नाही |
5. Selection Process
या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या आधारित उमेदवारांची निवड केली जाईल.
6. Salary
Dehu Ordnance Factory Bharti साठी वेतन हे 19,000 + DA असणार आहे तर ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करा.
7. Offline Submit Form Address
The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101.
8.Important Dates & Link
अर्जाची सुरुवात | 30 डिसेंबर 2024 |
शेवटची दिनांक | 21 जानेवारी 2025 |
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरी अपडेट | इथे क्लिक करा |