Coal India Limited Recruitment 2024: भारतीय कोल इंडिया लिमिटेड कडून ऑनलाईन पद्धतीने मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदासाठी 640 रिकाम्या जागांची भरती केली जाणार आहे. Coal India Limited Bharti मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी विविध विषयावर भरती केली जाणार आहे. परंतु ज्या उमेदवारांनी GATE ची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.
विषयाचे नाव मायनिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम आणि E& T इत्यादी विविध विषयासाठी एकूण 640 पदांची जागा आहे. पदवीधर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सुरु असणार आहेत. मूळ जाहिरात आणि इतर अधिक माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क व इतर लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Coal India Limited Bharti 2024
विभाग | कोल इंडिया लिमिटेड |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पदे | 640 जागा |
पदाची नावे | मॅनेजमेंट ट्रेनी [मायनिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम आणि E& T] |
अर्जाची सुरुवात | 29 ऑक्टोबर 2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करा |
लागणारी परीक्षा | GATE-2024 |
Coal India Limited Recruitment Vacancy
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये विविध विषयानुसार पदांची एकूण 640 जागा उपलब्ध आहेत. मायनिंग- 263, सिव्हिल- 91, इलेक्ट्रिकल- 102, मेकॅनिकल- 104, सिस्टम- 41 आणि E& T- 39 या प्रकारे मॅनेजमेंट ट्रेनी साठी भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जा पूर्वी संपूर्ण माहिती तपासून नंतर अर्ज करा.
CIL Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता
पदानुसार अर्जदाराकडे B.E/B.tech/B.sc Engineer/MCA पदवी आणि GATE या प्रकारे कोल इंडिया भरतीसाठी लागणारे शिक्षण आहे.
वयाची अट
30/09/2024 पासून अर्जदाराचे वय 30 वर्षा पर्यंत असावे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग साठी 1180 रुपये शुल्क आहे आणि राखीव प्रवर्ग साठी कोणतीही शुल्क नाही.
अर्जाची सुरुवात आणि अंतिम दिनांक
जाहिरात दिनांक | 24/10/2024 |
अर्जाची सुरुवात दिनांक | 29/10/2024 |
शेवटची दिनांक | 28/11/2024 |
जाहिरात pdf आणि ऑनलाईन अर्ज लिंक
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |