BMC Bank Bharti: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती निघाली आहे. या बँक भरतीमध्ये एकूण 135 जागांची पदे घेण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पद साठी 60 पदे आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक पदासाठी एकूण 75 पदे असे मिळून एकूण 135 पदे बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये आहेत. इच्छुक व पदवीधर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे परंतु अर्जा पेक्षा काही महत्वाची माहिती तपासून नंतर अर्ज ऑनलाईन भरायला सुरुवात करायची आहे.

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक (BMC Bank Recruitment) भरती साठी प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक पदासाठी एकूण 135 पदे रिक्त आहेत. या दोन पदासाठी अर्ज दिनांक 30/11/2024 पासून सुरु झालेले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25/12/2024 रोजी आहे. इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि आवश्यक लागणारी सर्व माहिती खाली सुद्धा दिलेली आहे.
पदाचे नाव | एकूण पदे |
प्रोबेशनरी ऑफिसर | 60 पद संख्या |
कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक | 75 पद संख्या |
शैक्षणिक पात्रता:
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक पदासाठी शैषणिक पात्रता खाली दिलेली आहे.
- प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक: उमेदवाराचे शिक्षण पदवी पाहिजे.
अर्जदाराचे वय:
01/11/2024 पासून अर्जदाराचे वय 35 पेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रीर्या:
प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक अर्जदाराची निवड हि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षेची दिनांक आणि इतर माहिती तुम्हाला इमेल द्वारे किंवा अधिकृत वेबसाईट वरती कळवण्यात येईल.
शुल्क:
कोणत्याही अर्जदाराकडून शुल्क घेतली जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज मोफत आहे त्यामुळे पात्र आहेत त्यांनीच अर्ज करा.
वेतनश्रेणी:
अर्जदाराला वेतनश्रेणी हे बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक चा नियमानुसार देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारचे निवड झाल्यावर त्यांना किती वेतन मिळणार हे सांगण्यात येईल.
महत्वाच्या तरीखा:
अर्जाची सुरुवात दिनांक | 30/11/2024 |
अंतिम दिनांक | 25/12/2024 |
अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम दिनांक | 09/01/2025 |
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी सर्व पात्रता तपासून नंतर अर्ज भरण्यासाठी www.ibpsonline.ibps.in/bmcpojan24 या संकेतस्थळावर जाऊन सर्वात अगोदर आपली नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला विचारलेली माहिती भरा. त्यानंतर लोगिन करून कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडा व अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करा.
भरतीची जाहिरात आणि अर्ज लिंक:
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्ज ऑनलाईन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |