महाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभाग [DTP Maharashtra] कडून ओनलाईन पद्धतीने कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman) आणि अनुरेखक(Tracer) पदासाठी एकूण १५४ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यासाठी शिक्षण १२ वी पास, आणि ऑटो-क्याड कोर्स केलेलं असावे.
- पात्र उमेदवारांनी ओनलाईन अर्ज करण्यासाठी dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जावून अर्ज भरायचा आहे.
- कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यात रहवासी असायला पाहिजे.
- अर्जदाराने शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शुल्क व इतर माहिती पूर्ण तपासून नंतर अर्जाला सुरुवात करा.
- या भरतीसाठी ओनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे परीक्षा केंद्र आपल्या जवडच्या निवडावा.
- अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये आणि अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे.
DTP Maharashtra Bharti करिता एकूण १५४ पदे रिक्त आहेत, अर्जाची सुरुवात दिनांक १८/१०/२०२४ रोजी पासून झालेली आहे आणि या भरतीसाठी शेवटची अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज DTP Maharashtra च्या अधिकृत वेबसाईट वरती जावून अर्जाची नोंदणी करायची आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 – महाराष्ट्र नगर रचना भरती
विभाग | महाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभाग |
एकूण पदांची संख्या | १५४ जागा |
पदांची नावे | कनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क) |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन अर्ज |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2024 – Apply Link & Dates
अर्जाची सुरुवात | 18-10-2024 |
अंतिम दिनांक | 17-11-2024 |
भरतीची जाहिरात | Junior Draftsman PDF Tracer PDF |
अर्ज करण्याची लिंक | Click Here |
DTP Maharashtra अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरीची अपडेट | navinjahirat.com |
DTP Maharashtra Vacancy
- Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक (गट-क))- 28 पदे
- Tracer (अनुरेखक (गट-क))- 126 पदे
DTP Maharashtra Recruitment 2024
1. Education Qualification
- कनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क) : या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता ही समान आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण, ऑटो-क्याड किंवा GIS (Geographical Information System) आणि आरेखक कोर्स एवढी शैक्षणिक पात्रता ज्या उमेदवाराचे असेल त्यांनी अर्ज ओनलाईन सादर करा.
2. Age Limit
महाराष्ट्र राज्य नगर रचना भरती मध्ये वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत आहे. वयाची अट १८ वर्ष ते ३८ वर्ष कमी-जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व अर्जदारांना विनंती आहे कि त्यांनी सर्व प्रथम मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज भरायला सुरु करायचे आहे.
3. Application Fees
खुला प्रवर्गासाठी शुल्क | १००० रुपये |
मागासवर्गीय शुल्क | ९०० रुपये |
4. Selcetion Process
DTP भरती साठी निवड प्रक्रीर्या ही ओनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यानंतर यादी तयार करण्यात येईल आणि शेवटी कागदपत्रे पालताळणी साठी बोलवले जाईल.
5. Salary
वेतन हे महाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभागाचा नियमानुसार दिले जाणार आहे त्यासाठी मूळ जाहिरात बघा.
DTP Maharashtra Application Apply
- सर्व प्रथम अधिकृत मूळ जाहिरात वाचून घ्या आणि त्यामध्ये पदासाठी पात्रता तपासा.
- अर्ज करण्यासाठी https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावून नवीन नोंदणी करा.
- नोंदणी केल्यास तुम्हाला इमेल द्वारा लोगिन ची माहिती पाठवली जाईल.
- लोगिन करून झाल्यास तिथे अर्जाचा नमुना येईल त्यामध्ये सर्व माहिती बरोबर भरून घ्या.
- आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करा.
- त्यानंतर शेवटी अर्जाची शुल्क ओनलाईन भरावी.
- अर्ज जमा करून झाल्यास त्याची प्रत काढून घ्या आणि परीक्षेची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.