सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय डाक विभाग भरतीसाठी कागदपत्रे कोणती? India Post GDS Bharti Documents

नमस्कार, मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा भारतीय डाक विभाग भरती साठी अर्ज करायचे असेल तर कागदपत्रे कोणती लागणार आहेत या बद्दल सर्व माहिती असावी. India Post GDS Bharti हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर या भरती मध्ये एकूण 21413 पदांची जागा आहे. हि एकूण जागा ग्रामीण डाक सेवक पदासाठी रिक्त आहेत त्यासाठी 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या महिला आणि पुरुषांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

भारतीय डाक विभाग भरती 2025 साठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरु करण्यात आलेले आहे आणि शेवटची दिनांक 03 मार्च 2025 रोजी आहे.

India Post GDS Bharti Documents

ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली भारतीय डाक विभाग भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ती तपासून घ्यायची आहेत.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड.
  2. 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  3. अर्जदाराचा फोटो.
  4. अर्जदाराची सही.
  5. अर्जदाराची इमेल आयडी.
  6. चालू मोबाईल नंबर.
  7. जातीचा दाखला.
  8. जन्म दाखला.
  9. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  10. पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (लागू असल्यास).

भारतीय डाक विभाग ऑनलाईन अर्ज

ज्या उमेदवार (महिला, पुरुष) पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करायचा आहे.

जाहिरात pdfclick here
ऑनलाईन अर्जclick here

Leave a Comment