Pune Merchants Co-Op Bank Bharti: पुणे मर्चंट्स को-ऑप बँक कडून नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे ज्या उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण झाले असेल अशा उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची सुरुवात हि ऑनलाईन पद्धतीने 10 जानेवारी 2025 रोजी पासून सुरु झालेली आहे आणि अर्जाची अंतिम दिनांक हि 25 जानेवारी 2025 रोजी आहे.
बँकेचे नाव: पुणे मर्चंट्स को-ऑप बँक.
एकूण पदे: 15 जागांची भरती.
पदाचे नाव: लेखनिक.
नोकरी ठिकाण: पुणे.
अर्ज पद्धत: ऑनलाईन.
अर्जाची सुरुवात दिनांक: 10 जानेवारी 2025.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक: 25 जानेवारी 2025.
वयाची अट: २२ वर्ष ते ३५ वर्ष पाहिजे.
शिक्षण: उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण पाहिजे.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान २२ वर्ष ते कमाल ३५ वर्ष या दरम्यान पूर्ण पाहिजे वयोमर्यादा अधिक किंवा कमी असल्यास अर्ज रद्द किंवा स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी खात्री घ्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरायचे आहे.
पुणे मर्चंट्स को-ऑप बँक भरतीसाठी लेखनिक पदासाठी एकूण 15 जागा भरण्यात येतील तर त्यासाठी उमेदवारचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली पाहिजे तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरणार. ज्या उमेदवाराचे वयोमर्यादा आणि शिक्षण पूर्ण आहे तर तुम्ही नक्की अर्ज करा.
तर ज्या उमेदवारांनी बँक मध्ये काम केल असेल अशा उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करा कारण या भरतीमध्ये 02 वर्षाचा कमीत कमी कामाचा अनुभव पाहिजे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि अर्ज करतानी तुम्हाला अर्जाची फी ५९० रुपये ऑनलाईन भरावी लागणार आहे.
आणि निवड प्रक्रीर्या हि परीक्षा किंवा सरळ मुलाखत द्वारे केली जाईल ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांना इमेल किंवा मोबाईल चा माध्यमातून कळवण्यात येईल.
अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे त्यामुळे लागणार सर्व माहिती अर्जाआधी वाचून घ्यावे.
Rashtriya Biyane Mahamandal Bharti: महाराष्ट्र राष्ट्रीय बियाणे मंडळ [NSC-National Seed Corporation] अंतर्गत 12 वी आणि पदवी झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात काढली आहे. राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती मध्ये एकूण 188 पदांची भरती केली जाणार आहे तर एकूण 188 पदे विविध पदांसाठी आहे. पदांचे नावे डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर ट्रेनी साठी या पदासाठी…
Ministry of Defence Bharti 2025 बद्दल माहिती संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) अंतर्गत ग्रूप सी साठी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर Ministry of Defence Bharti 2025 मध्ये एकूण ११३ पदांची भरती केली जाणार आहे आणि हि एकूण ११३ पदे ग्रूप सी मध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात दिनांक…
नमस्कार, मित्रांनो सरकारी नोकरी साठी भरतीची जाहिरात आलेली आहे. हि सरकारी भरती रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड कडून विविध पदांसाठी एकूण 223 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन मागवण्यात आले आहेत. तर एकूण 223 पदे हे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (ITI) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन…
Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई कडून बँक मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे या भरतीमध्ये एकूण 266 जागांची भरती केली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये झोन बेस्ड ऑफिसर म्हणून पदे निघाली आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे…
नमस्कार, केद्र सरकार अंतर्गत वन विभागा कडून Van Vibhag Bharti ची जाहिरात दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाली आहे. तर Van Vibhag Recruitment मध्ये शिपाई, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. Van Vibhag Bharti मध्ये एकूण 16 जागा रिक्त आहेत. 10 वी, 12वी आणि पदवी शिक्षण झालेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन…
इंडियन ओव्हरसीज बँकेत कडून ओनलाईन अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये अप्रेंटिस पदासाठी एकूण 750 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत. या भरती बद्दल…