सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

DGAFMS Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय मध्ये ११३ पदांची ऑनलाईन भरती

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत ऑनलाईन भरती निघाली आहे. तर DGAFMS Bharti 2025 मध्ये एकूण ११३ पदांची जागा भरती करण्यात येणार आहे. DGAFMS Bharti साठी विविध पदे आहेत जसे कि अकाउंटेंट, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न श्रेणी लिपिक, स्टोअर कीपर, फोटोग्राफर, फायरमन, कुक, लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, ट्रेड्समन मेट, वॉशरमन आणि कारपेंटर & जॉइनर, टिन-स्मिथ या सर्व पदांसाठी ऑनलाईन भरती होणार आहे. तर या सर्व पदांसाठी एकूण ११३ पदांसाठी जागा रिक्त आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

DGAFMS Bharti 2025 साठी एकूण ११३ जागा विविध पदासाठी आहेत तर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 07 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आलेले आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. पात्र उमेदवारांना मात्र 1 महिन्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे.

DGAFMS Bharti 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती

विभागाचे नावसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय
एकूण पदांची संख्या११३ जागा
पदांची नावेविविध पदे
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज ऑनलाईन सुरुवात०७/०१/२०२५
शेवटची अंतिम दिनांक०६/०२/२०२५
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयाची अट१८ वर्ष ते 30 वर्ष
शिक्षण10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी
अर्जाची फीशुल्क नाही
वेतनश्रेणीरु, १८,००० ते रु, ९२,०००
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

ऑनलाईन अर्ज असा भरा-

DGAFMS Recruitment 2025 | Ministry of Defence Recruitment

DGAFMS Recruitment 2025 साठी आवश्यक सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अशा उमेदवारांनी खाली दिलेलो पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

पदांची नावे आणि पदांची संख्या

या भरतीमध्ये एकूण ११३ पदांची जागा भरती केली जाणार आहे तर हि एकूण जागा विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत तर ती जागा खालीप्रमाणे पदानुसार रिक्त जागा आहेत.

Ministry of Defence Recrutiment 2025
Ministry of Defence Recrutiment 2025

शिक्षण आणि वयाची अट-

पदाचे नाववयशिक्षण
अकाउंटेंट30 वर्षा पर्यंत12वी + B.com + 02 वर्ष अनुभव
स्टेनोग्राफर ग्रेड-II18 वर्ष ते 27 वर्ष12वी + इंग्रजी आणि हिंदी टायपिंग
निम्न श्रेणी लिपिक18 वर्ष ते 27 वर्ष12वी + इंग्रजी आणि हिंदी टायपिंग
स्टोअर कीपर18 वर्ष ते 27 वर्ष12वी + 01 वर्ष अनुभव
फोटोग्राफर18 वर्ष ते 27 वर्ष12वी + फोटोग्राफर डिप्लोमा
फायरमन18 वर्ष ते 25 वर्ष10वी उत्तीर्ण
कुक18 वर्ष ते 25 वर्ष10वी उत्तीर्ण
लॅब अटेंडंट18 वर्ष ते 27 वर्ष10वी उत्तीर्ण
मल्टी टास्किंग स्टाफ18 वर्ष ते 25 वर्ष10वी उत्तीर्ण
ट्रेड्समन मेट18 वर्ष ते 25 वर्ष10वी + ITI
वॉशरमन18 वर्ष ते 25 वर्ष10वी पास
कारपेंटर & जॉइनर18 वर्ष ते 25 वर्ष10वी + ITI + 03 वर्ष कामाचा अनुभव
टिन-स्मिथ18 वर्ष ते 25 वर्ष10वी + ITI + 03 वर्ष कामाचा अनुभव

जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि या भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराकडून ऑनलाईन अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही.

Read More:

Leave a Comment