महाराष्ट्र राज्यात खूप महिलांना कामाची गरज आहे अशा महिलांसाठी आज मी घरबसल्या काम घेवून आलेलो आहे तर हि कामे महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात त्यामुळे तुम्ही हि माहिती पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सुद्धा घरी बसून कामे मिळेल. महिलांसाठी घर बसल्या पॅकिंग जाॅब्स खूप चांगले आहे कारण त्यांना पॅकिंग च काम घरीच राहून करायला लागणार आहे परंतु हे पॅकिंगच काम देणार कोण हाच सर्व महिलांचा मोठा मुद्दा आहे त्यामुळे आजचा लेखामध्ये मी तुम्हाला घरबसल्या पॅकिंग जाॅब्स कशा मिळायचा या बद्दल माहती देणार आहे.
घरबसल्या पॅकिंग जाॅब्स महिला आणि पुरुषांसाठी
घरबसल्या पॅकिंग जाॅब्स साठी तुम्हाला कोणत्याही कंपनी सोबत संपर्क करावा लागेल कारण तुम्हला पॅकिंगच माल हे कंपनी देणार आहे त्यामुळे सर्व प्रथम कंपनी सोबत संपर्क करा. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पॅकिंग जाॅब्स साठी कंपनी नसेल मिळत तरी काळजी करू नका कारण मी अजून एक उपाय घेवून आलेलो आहे. पॅकिंग जाॅब्स साठी तुम्हाला एक ऐप्लकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे.
घरबसल्या पॅकिंग जाॅब्स मिळवण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरती जावून लोकल जाॅब्स या ऐप्लकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून इतर विचारलेली माहिती भरा जसे कि तुमचे नाव, तुमचे शिक्षण आणि इतर माहिती भरून घ्या.
तुमचा पत्ता नुसार तुम्हाला जवळचे नोकरी पाहायला मिळतील आणि तिथे पॅकिंग जाॅब्स सुद्धा बघायला मिळणार आहेत. पॅकिंग जाॅब्स साठी संपर्क दिलेला असेल त्यांना फोन करून अधिक माहिती मिळावा. जर कोणी घरबसल्या पॅकिंग जाॅब्स साठी पैसे मागत असेल तर त्यांना कधीही तुमचे पैसे देवू नका कारण कधीही कंपनी तुमचा कडून पैसे मागणार नाही.
घरबसल्या इतर कामे महिला आणि पुरुषांसाठी
खूप साऱ्या महिलांना आणि पुरुषांना घर बसल्या काम पाहिजे असते तर हे काम फक्त तुम्हाला ऑनलाईन घरी बसून करावे लागेल तर मी तुमचासाठी ऑनलाईन घरी बसून काम करण्याची यादी बनवली आहे.
- टायपिंग जॉब्स
- ग्राहक सेवा प्रतिनिधी
- डेटा एंट्री लिपिक
- सोशल मीडिया मॅनेजर
- ग्राफिक डिझायनर
- वेबसाइट सामग्री लेखक
- ब्लॉगर
- ऑनलाइन शिक्षक
- डिजिटल मार्केटर
- स्वतंत्र लेखक
- फोटो संपादक
- छायाचित्रकार
- ट्रॅव्हल एजंट
- वेब डेव्हलपर
- सॉफ्टवेअर डेव्हलपर
- कोचिंग
अशा प्रकारे आपण घर बसल्या जॉब्स करू शकतो ज्या मध्ये तुमची इच्छा काम करायची असेल त्यासाठी अधिक माहिती पाहू शकता आणि जर सरकार नोकरीची अपडेट आणि नोकरीची माहिती पाहिजे असेल तर खाली तुम्हाला एक पोस्ट दिलेली आहे त्यावर क्लिक करा बघू शकता.