SBI Probationary Officer Recruitment : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पुन्हा एकदा खूप मोठी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. SBI Probationary Officer Bharti मध्ये उमेदवारांना एकूण 600 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हे २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करायला सुरुवात करायची आहे. परिविक्षाधीन अधिकारी या पदासाठी एकूण 600 जागा उपलब्ध आहेत आणि शेवटची अर्ज प्रक्रिया दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी आहे. पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंफिया कडून सन २०२४-२०२५ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पद म्हणून एकूण ६०० जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात pdf आणि शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर माहिती खाली देण्यात आली आहे. येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी नवीन जाहिरात या संकेतस्थळावर जावून तपासायचे आहे.
SBI Probationary Officer Bharti Notification
SBI Probationary Officer Recruitment : स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती
बँक चे नावे
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
जाहिरात दिनांक
26 डिसेंबर 2024
अर्जाची सुरुवात दिनांक
27 डिसेंबर 2024
अंतिम दिनांक
16 जानेवारी 2025
अर्ज पद्धत
ऑनलाईन
SBI PO भरती 2024-25
पदाचे नाव आणि पदांची संख्या:
परिविक्षाधीन अधिकारी / Probationary Officer
एकूण 600 जागा
वयाची अट:
SBI PO भरती साठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा हि किमान १८ वर्ष ते कमाल ३० वर्ष पाहिजे. तसेच SC/ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्ष सूट देण्यात येणार आहे.
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये एकूण 600 पदे प्रोबेशनरी ऑफिसर्स पदासाठी आहेत तर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदवीधर (कोणत्याही विषयातील) पाहिजे. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Recruitment 2025 : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक मध्ये नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये एकूण २० पदे भरती केली जाणार आहे. तर Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti मध्ये लिपिक पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्जाची सुरुवात दिनांक ०३ जानेवारी २०२५ पासून…
General Insurance Corporation of India Bharti : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून नवीन नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती साठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे….
RRB Group D Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो आरआरबी कडून ऑनलाइन पद्धतीने भरती निघाली आहे. तर या भरती मध्ये एकूण 32438 जागांची भरती ग्रुप डी साठी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी 10वी झालेले आहे त्यांनी अर्ज करा कारण ही सरकार नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी भारत सरकार कडून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्जाची सुरुवात…
OICL कंपनी लिमिटेड कडून ओनलाईन असिस्टंट (Assistant) पदासाठी भरती निघाली आहे त्यामध्ये असिस्टंट पदासाठी एकूण 500 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 02 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत. या भरती बद्दल…
BRO Recruitment 2024: BRO (Border Roads Organisation) सीमा रस्ते संघटना कडून ऑफलाईन पद्धतीने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. Sima Raste Sanghatana Bharti मध्ये ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर, टर्नर, मशीनिस्ट, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर आणि ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन एवढ्या पदांसाठी एकूण 466 जागांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने Commandant BRO School & Centre,…
Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई कडून बँक मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे या भरतीमध्ये एकूण 266 जागांची भरती केली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये झोन बेस्ड ऑफिसर म्हणून पदे निघाली आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे…