सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NIACL Bharti मध्ये एकूण 500 पदांची जागा सहाय्यक पदासाठी आहेत : ऑनलाईन अर्ज सुरु, जाहिरात आणि अर्जाची लिंक इथे क्लिक करा

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

NIACL Bharti मध्ये द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड कडून ऑनलाईन पद्धतीने नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे या जाहिरातीमध्ये एकूण 500 पदे सहाय्यक म्हणून भरती केली जाणार आहे. पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन आहे, ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक १७ डिसेंबर २०२४ पासून झालेली आहे आणि शेवटची दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी ठेवण्यात आली आहे.

NIACL Bharti जाहिरात pdf
NIACL Bharti जाहिरात pdf
जाहिरात लिंकइथे क्लिक करा
अर्जाची लिंकइथे क्लिक करा
अधिक माहितीइथे क्लिक करा

NIACL Bharti जाहिरात माहिती

विभागद न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड
एकूण पदे500 पदे
पदाचे नावसहाय्यक
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्जाची सुरुवात१७/१२/२०२४
अंतिम दिनांक०१/०१/२०२५
वेतन40 हजार रुपये
वयोमर्यादा१८ वर्ष ते ३० वर्ष
शुल्क– खुला प्रवर्ग- ८५० रुपये.
– राखीव प्रवर्ग- १०० रुपये.
शिक्षणकोणत्याही शाखेतील पदवीधर

Leave a Comment