सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

ICMR NIV Pune ITI Bharti मध्ये आय टी आय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन (इमेल) भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार, आज आपण या लेखाचा माध्यामतून ICMR NIV Pune Bharti बद्दल चर्चा करणार आहोत. तर ज्या उमेदवारांचे शिक्षण आय टी आय (ITI) कोणत्याही शाखेमध्ये पूर्ण झालेले आहेत त्यांना सरळ ऑनलाईन इमेल द्वारे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. हि भरती पुणे शहरामध्ये होणार आहे त्यामुळे पुणे महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शिकाऊ पदासाठी अर्ज ऑनलाईन इमेल ने पाठवायचे आहे. ICMR NIV Pune ITI Bharti मध्ये एकूण ३१ पदांची जागा शिकाऊ पद म्हणून उपलब्ध आहेत. अर्ज इमेल ने पाठवायला सुरु झाले आहेत तर पात्र उमेदवारांनी apprenticeshipniv@gmail.com या इमेल ला आपला अर्ज पाठवा. अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी आहे.

ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे मार्फत भरती आय टी आय साठी भरती निघाली त्यामध्ये अर्जाचा नमुना भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या इमेल ला पाठवा. तसेच इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे व मूळ जाहिरात आणि अर्जाचा फोर्म सुद्धा खाली मिळून जाईल.

ICMR NIV Pune ITI Bharti
ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे भरती

ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे भरती जाहिरात GR

विभागचे नावICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे
भरतीचे नावICMR NIV Pune Bharti 2024
नोकरी ठिकाणपुणे महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन इमेल
अर्जाची सुरुवात12/12/2024
अंतिम दिनांक26/12/2024
जाहिरात pdfइथे क्लिक करा
अर्जाचा फोर्मइथे क्लिक करा

ICMR NIV Pune Bharti पात्रता

पदे आणि पदांसाठी जागा:

इलेक्ट्रिशियन 08 पदे, प्लंबर ०२ पदे, मेकॅनिक (रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन) 02 पदे, प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट 13 जागा, सुतार ०२ पदे, मेकॅनिक (मोटार वाहन) 02 पदे आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापन 02 पदे अशा प्रकारे या भरती मध्ये एकूण ३१ जागा शिकाऊ पदांसाठी आय टी आय झालेल्या उमेदवारांसाठी आहेत.

शिक्षण:

ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती मध्ये शिकाऊ उमेदवारांचे शिक्षण हे ITI (आय टी आय) पूर्ण झालेले पाहिजे. तर ITI शिक्षण हे कोणत्याही शाखेमध्ये पूर्ण पाहिजे. ज्या शाखेत शिक्षण झालेले आहेत त्या पदासाठी अर्ज ऑनलाईन इमेल ला पाठवा.

वयाची अट:

वयाची अट या जाहिरातीमध्ये सांगितले नाही परंतु ऑनलाईन फोर्म मध्ये वयाची अट टाकावी लागणार आहे.

वेतनश्रेणी:

इलेक्ट्रिशियनरु. 9,770/- दरमहा.
प्लंबररु. 8,685/- दरमहा.
मेकॅनिक (रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन)रु. 9,770/- दरमहा.
प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंटरु. 8,685/- दरमहा.
सुताररु. 8,685/- दरमहा.
मेकॅनिक (मोटार वाहन)रु. 9,770/- दरमहा.
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापनरु. 9,770/- दरमहा.

अर्ज पाठवण्याची इमेल:

इच्छुक व पात्र असलेल्या ITI उमेदवारांनी आपला अर्ज इमेल apprenticeshipniv@gmail.com या वरती पाठवायचा आहे. नंतरची प्रक्रीर्या तुम्हाला इमेल द्वारे कळवण्यात येईल.

अर्ज कशा करावा?

उमेदवारांनी सर्व प्रथम जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्जाचा नमुना मध्ये आपली सर्व माहिती भरून घ्यावी. त्यानंतर अर्जा सोबत सर्व कागदपत्रे स्कॅन करून आणि तुमचा आताचा फोटो सोबत सर्व माहिती दिलेल्या इमेल द्वारे पाठवायचे आहे त्यानंतर ज्या उमेदवारांनी निवड किंवा काही पण अपडेट असल्यास तुम्हाला इमेल ला संदेश येईल.

Leave a Comment