Ladki Bahin Yojana : नमस्कार, महिलांना लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार किंवा हप्ता देण्यात येणार कि नाही या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं या बद्दल आपण लेखामध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत. डिसेंबर 2024 या महिन्याचा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana December 2024
लाडकी बहिण योजनेची माहिती
योजनेच नाव
महाराष्ट्र लाडकी बहिण योजना
लाभार्थी
महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गरीब महिला
अर्जाची पद्धत
ऑनलाईन आणि ऑफलाईन
योजनेची सुरुवात
01 जुलै 2024
अर्जाची अंतिम दिनांक
30 सप्टेंबर 2024
योजनेतून किती रक्कम दर महिना मिळणार
1,500 रुपये
लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार?
ज्या महिलांना अगोदर पण लाडकी बहिण योजनाचे पैसे मिळाले त्यांना या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहे हेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बातमी मध्ये सांगितले आहे. अगोदर महिलांना दर महिना 1500 हप्ता मिळत होता परंतु आजच्या बातमी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनासाठी आता 2,100 रुपये महिना देणार आहे. ज्या महिलांचे अर्ज स्वीकार झालेत त्यांना या महिन्याचा हप्ता थोडे दिवसात मिळून जाईल.
आजच्या ताज्या बातमी मध्ये एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचे पैसे बद्दल सांगितले होते त्या बातमी मध्ये शिंदे साहेबांनी सांगितले कि अगोदर ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे त्यांना या महिन्याचा सुद्धा हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही महिलांनी काळजी घेऊ नका. ज्या महिलांचे अर्ज अजूनही स्वीकारले नाही अशा महिलांनी थांबायचे आहे महाराष्ट्र सरकार कडून हि योजनाचे अर्ज अजून सुरु करण्यात येईल.
Ramai Awas Yojana: मित्रांनो, केंद्रसरकार आणि राज्य सरकार अंतर्गत सन 2009-2010 पासून रमाई आवास योजना [Ramai Awas Gharkul Yojana] सुरु करण्याचे निर्णय घेतले होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचा एक सदस्याला ग्रामपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिका कडून घरकुल देण्यात येणार आहे. हि योजना महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी ओनलाईन आणि ऑफलाईन…
Krushi Yantrikikaran Yojana 2024 – महाराष्ट्र कृषी शासन विभागाकडून सन 2014-15 पासून महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु झाली होती. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा एकूण 40% आणि राज्य शासनाचा एकूण 60% एवढा सहभाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अवजारे महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये शेतकरी यांना ट्रॅक्टर, पॉवर टीलर,…
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेळी मेंढी पालन योजना [Sheli Mendhi Palan Yojana] या विषयावर चर्चा करणार आहोत. या योजनेतून जवळपास 1 लाख रुपये पर्यंत रक्कम मिळू शकते त्यामध्ये सरकार आपल्याला 50% ते 75% पर्यंत अनुदान देते. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी आणि इतर माणसे घेवू शकतात त्यासाठी पात्रता काय आहे? या बद्दल सर्व माहिती…
Ladki Bahin Gharkul Yojana 2025 : लाडकी बहिण घरकुल योजना हि केंद्र सरकार कडून महाराष्ट्र महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये एकूण 13 लाख घर गरजू आणि पात्र महिलांसाठी आहेत. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलांसाठी खूप मोठी बातमी आहे कारण ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना आता लाडकी बहिण घरकुल योजना…
Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहिण योजना फक्त महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी काढली होती. लाडकी बहिण योजना – Ladki Bahin Yojana हि दिनांक २८ जून २०२४ महराष्ट्र शासनाकडून घोषित केली होती. या योजनेमध्ये महिलांचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्षा पर्यंत होते. प्रत्येक महिलांना दरमहा 1500 रुपये या योजने अंतर्गत मिळणार आहे….
महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील फक्त युवकांसाठी Maharashtra Berojgari Bhatta Yojana हि राबवण्यात आलेली आहे तर या योजनेतून जे बेरोजगार युवक आहेत त्यांना सरकार कडून दर महिन्याला 5,000 हजार रुपये एवढी रक्कम देणार आहे. परंतु महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायला लागणार आहे. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना आजचा लेखामध्ये आपण महाराष्ट्र बेरोजगारी…