NIOT Recruitment 2024: NIOT (National Institute of Ocean Technology) published new job recruitment for various posts. In the NIOT Bharti 2024, candidates are invited to direct online applications for Project Scientist (III, II, I), Project Scientific Assistant, Project Technician, Project Field Assistant, Project Junior Assistant, Research Associat, Senior Research Fellow, and Junior Research Fellow, etc.
There are a total 152 number of the vacancies in NIOT Recruitment 2024. Interested candidates fill up the online application starting on 04 December 2024 and the last date to accept the online application on 23 December 2024. The online application link is given below but after applying read the all required eligibility criteria for all positions.
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती:
NIOT Bharti 2024: राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था कडून विविध पदांसाठी एकूण 152 जागा निघाल्या आहेत तर त्या एकूण जागा कोणत्या पदासाठी आहेत आणि अर्जाची जाहिरात pdf आणि पात्रता या बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरा. अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी घोषित करण्यात आली आहे.
Read Also: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक कडून 135 पदांची भरती.
NIOT Recruitment 2024 – Vacancy Details:
NIOT Recruitment 2024 – Education Qualification:
NIOT भरती साठी उमेदवारांना आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता 12वी, ITI, पदवी आणि इतर. पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे. उमेदवारांनी कृपया करून जाहिरात वाचावी.
NIOT Recruitment 2024 – Age Limit:
अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 45 वर्षा पर्यंत असलेलेपात्र उमेदवार राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती साठी अर्ज करू शकतात.
NIOT Recruitment 2024 – Application Fees:
या भरतीमध्ये उमेदवारांकडून कोणतीही ऑनलाईन अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही.
- खुला प्रवर्ग- शुल्क नाही.
- राखीव प्रवर्ग- शुल्क नाही.
NIOT Recruitment 2024 – Salary:
NIOT Recruitment 2024 मध्ये उमेदवाराला वेतन हे पदानुसार मिळणार आहेत. निवड झालेल्या अर्जदाराला दर महिना रु. 20,000/- ते रु 78,000/- या दरम्यान पदानुसार देण्यात येणार आहे.
NIOT Recruitment 2024 – Selection Process:
- मुलाखत आणि
- परीक्षा
NIOT Recruitment 2024 – Documents:
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- आणि अनुभव असल्यात प्रमाणपत्र.
NIOT Recruitment 2024 – Apply Process:
NIOT Bharti 2024 साठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचे आहे. सर्वात अगोदर तुमचा पदासाठी पात्रता तपासून नंतर अर्ज करा आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 डिसेंबर 2024 आहे त्यामुळे लवकर अर्ज करा. अर्ज भरल्या नंतर अर्जाची प्रत काढा कारण ज्या वेळी तुमची मुलाखत किंवा परीक्षा होईल तेव्हा तुमचाकडे अर्जाची प्रत मागितली जाईल.
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com. |