South Eastern Railway Bharti – भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे कडून सरकारी नोकरीची जाहिरात pdf दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली. 10वी आणि आयटीआय शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी अर्ज दिनांक 28 नोव्हेंबर 2024 पासून भरायला सुरुवात झालेली आहे आणि या भरतीची अंतिम दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 1 महिना अर्ज भरायचा कालावधी देण्यात आला आहे.
South Eastern Railway Bharti 2024
South Eastern Railway Recruitment मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती आहे आणि या अप्रेंटिस पदासाठी एकूण 1785 जागा रिकाम्या आहेत. अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने या रेल्वे भरतीसाठी अर्ज करायचे आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI शिक्षण पाहिजे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे दक्षिण पूर्व रेल्वे आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत आलेली भरती मध्ये अर्जदाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष पाहिजे. तसेच या भरतीसाठी अर्जाची शुल्क खुला प्रवर्ग साठी 100 रुपये आहे आणि इतर राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही. दक्षिण पूर्व रेल्वे भरती मध्ये अप्रेंटिस पदासाठी वेतनश्रेणी हे रेल्वे मार्फत त्यांचा नियमानुसार देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड हि तुमचा शैक्षणिक गुणांनुसार होणार आहे तसेच इतर आवश्यक माहिती जसे कि मूळ जाहिरात आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
Naukri Vishayak Jahirati: नमस्कार, आज आपण महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या सर्व नोकरी विषयक जाहिराती बद्दल माहिती बघणार आहोत. 10 वी पास, 12 वी पास, आणि ITI उत्तीर्ण व पदवी शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा सरकारी नोकरी मिळत नाही? तर चला येणाऱ्या भविष्यात सरकारी नोकरी बद्दल चर्चा करूया. आपल्या महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या उमेदवारांना आता सरकारी नोकरी मिळवणे कठीण…
इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) कडून ऑनलाईन भरतीची जाहिरात आलेली आहे. तर ITBP Bharti 2025 मध्ये एकूण 51 पदांची भरती केली जाणार आहे. हि एकूण 51 पदे हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी जागा उपलब्ध आहेत हि भरती ऑनलाईन होणार आहे त्यासाठी अर्ज हे 10 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत आणि अर्जाची शेवटची दिनांक 22 जानेवारी…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC Bank) यांनी जळगाव व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाखांमध्ये लिपिक व सपोर्ट स्टाफ पदांसाठी एकूण 198 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी केवळ पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून, इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF…
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व मासिक वेतन, अधिकृत वेबसाईट आणि अर्ज करण्याची लिंक खाली आहे. Mumbai GMC Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी gmcjjh.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करावा. या भरतीत रिक्त पदांची यादी, मासिक वेतन, अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट आणि…
Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो महावितरण नाशिक कडून ऑफलाइन पद्धतीने 10वी पास आणि आय टी आय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे परंतु तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइट जावून ऑनलाइन अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर दिलेल्या पत्यावर दिनांक 04 फेब्रुवारी…
Mahavitaran Nanded Bharti 2025 बद्दल माहिती महावितरण, मंडळ कार्यालय, नांदेड अंतर्गत नांदेड जिल्यामध्ये आय. टी. आय. शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे. Mahavitaran Nanded Bharti 2025 मध्ये एकूण 200 पदांची संख्या भरती केली जाणार आहे आणि हि 200 जागा हि शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केली जाणार आहे. तर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीजतंत्री १००…