सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

State Bank of India Bharti 2024 – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ऑनलाईन भरती, जाहिरात आणि अर्ज लिंकसाठी क्लिक करा

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत State Bank of India Bharti ची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या जाहिराती मध्ये एकूण 25 जागांची ऑनलाईन भरती होणार आहे. एकूण 50 जागा प्रमुख, झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) या सर्व पदांसाठी रिकाम्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. 27 नोव्हेंबर 2024 ते दि. 17 डिसेंबर 2024 या कालावधीत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा. तसेच या State Bank of India Recruitment साठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

State Bank of India Recruitment 2024

विभाग/ बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया – SBI.

एकूण रिक्त पदे: एकूण 25 पदे आहेत.

पदांची नावे: विविध पदांसाठी भरती आहे त्याबद्ल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई, चेनई, कोलकत्ता, दिल्ही, आणि संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑनलाईन भरायचे आहे.

नवीन नोकरीसाठी अपडेट: www.navinjahirat.com.

SBI Bharti Vacancy 2024

पदाचे नावएकूण पदे
Head (Product, Investment & Research)01 पदे
Zonal Head04 पदे
Regional Head10 पदे
Relationship Manager -Team Lead09 पदे
Central Research Team (Product Lead)01 पदे

State Bank of India Bharti Education, Age Limit

Education Qualification:

उमेदवाराचे शिक्षण पदवी आणि अनुभव पाहिजे. पदानुसार शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासा.

Age Limit:

अर्जदाराचे वय किमान 28 वर्ष ते 50 वर्ष या दरम्यान वय पाहिजे आणि पदानुसार वय मूळ जाहिराती मध्ये दिलेले आहे.

Selection Process:

  • Shortlisting
  • Interview

State Bank of India Recruitment 2024 Salary

वेतनश्रेणी विविध पदानुसार वेगळी आहे. पूर्ण माहिती जाहिरात बघा.

State Bank of India Bharti 2024 Important Dates

अर्जाची सुरुवात दि.27/11/2024
शेवटची दि.17/12/2024

State Bank of India Bharti 2024 Apply Link

जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Leave a Comment