सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 13,735 पदांची ऑनलाईन भरती SBI Clerk Bharti Notification 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

SBI Clerk Bharti Notification: स्टेट बँक ऑफ इंडिया कडून खूप मोठी नोकरची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरतीचा GR दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता तर या भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी एकूण 13,735 जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. आणि या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम म्हणजे शेवटची दिनांक हि 07 जानेवारी 2025 आहे.

SBI Junior Associate (Clerk) Bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया कनिष्ठ सहकारी (लिपिक) भरती हि पूर्ण भारतमध्ये होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणातून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेल असेल त्यांनी या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

SBI Clerk Bharti Notification
स्टेट बँक ऑफ इंडिया कनिष्ठ सहकारी (लिपिक) भरती
विभागाचे नाव/ बँकेचे नावभारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया
जाहिरात भरतीचे नावस्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरती २०२४
पदांची संख्या एकूण 13,735 जागा
पदाचे नावकनिष्ठ सहकारी (लिपिक)
नोकरी ठिकाणपूर्ण भारत
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

SBI Clerk Recruitment Notification 2024

1. पदे आणि पदाचे नाव:

कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी एकूण 13,735 जागा उपलब्ध आहेत.

SBI Clerk Recruitment - State Wise Vanacies
SBI Clerk Recruitment – State Wise Vanacies

2. शैक्षणिक पात्रता:

स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (लिपिक) पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेली पाहिजे.

3. वयाची अट:

अर्जदाराचे वय हे २० वर्ष ते २८ वर्ष या दरम्यान पाहिजे.

4. वेतनश्रेणी:

ज्या उमेदवाराची या भरती मधून निवड झाल्यावर वेतन हे रु. 19,900 ते रु. 47,920 एवढा असणार आहे.

5. परीक्षा फी/ अर्ज फी:

  • General, OBC, and EWS: रु. 750.
  • SC, ST, PwD, and ESM: शुल्क नाही.

6. महत्वाच्या तारीख:

जाहिरात जाहीर दिनांक16/12/2024
ऑनलाईन अर्जाची सुरुवात17/12/2024
अंतिम दिनांक07/01/2025

7. निवड प्रक्रीर्या:

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये लिपिक पदासाठी निवड हि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

Leave a Comment