सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

10 वी 12 वी पास नोकरी 2024 – नोकरी विषयक जाहिराती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार, आज आपण 10 वी आणि 12 वी शिक्षण पूर्ण झाल्या नंतर सरकारी नोकरी कशी मिळवायची या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. आपल्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी मुला-मुलींसाठी नोकरी मिळणे कठीण झाले आहेत कारण आपल्या देशामध्ये शिक्षणाची कमी नाही परंतु नोकरीची कमी असल्यामुळे सरकारी नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. 10 वी आणि 12 वी शिक्षण झालेल्या उमेदवारांना खाली सरकारी नोकरीची यादी दिलेली आहे आणि हिनोकरी दर वर्षी येतेच त्यामुळे आतापासूनच तयारी करावी लागेल.

नोकरी विषयक जाहिराती यादी – List of upcoming 10th 12th Sarkari Naukri 2025:

  • पोलीस कॉन्स्टेबल भरती
  • अंगणवाडी भरती
  • ssc कॉन्स्टेबल भरती
  • भारतीय विविध रेल्वे विभाग भरती
  • भारतीय तापल भरती
  • वन विभाग भरती किंवा वन रक्षक भरती
  • सैन्य भरती
  • cisf भरती
  • आर्मी फायर फायटर भरती
  • भारतीय नौदलात भरती
  • हवाई दल भरती
  • सरकारी नोकरी शिपाई
  • पोस्ट ऑफिस GDS भरती
  • दहावी पास व बारावी पास Post Office नोकरी
  • मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती

10 वी 12 वी पास नोकरी महिला आणि पुरुषांसाठी – 10th, 12th Pass Jobs

10 वी 12 वी महिलांचे आणि पुरुषांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांचासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण केंद्र आणि राज्य सरकार द्वारे दर वर्षी सरकारी नोकरीची भरती केली जाते. महिलांना सरकारी नोकरी साठी खूप चांगली संधी असते कारण या सरकारी भरती मध्ये जास्त अर्ज येत नसल्यामुळे त्यांची निवड लवकर होते पण मुलांसाठी सरकारी नोकरी मिळवणे आता कठीण होत चाललाय कारण सरकारी भरती मध्ये भरतीची जागा कमी असतात परंतु भरतीसाठी खूप अर्ज येतात त्यामुळे काही मुलांचे निवड होते आणि बाकीच्या मुलांचे निवड होत नाही. 10 वी 12 वी महिलांसाठी सरकारी नोकरी आणि इतर येणाऱ्या सर्व भरतीची माहिती साठी नवीन जाहिरात वेबसाईट वर जाऊन बघा तसेच सर्वात अगोदर अपडेट पाहण्यासाठी आमचा whatsapp ग्रूप ला जॉईन करा जेणेकरून भरतीची माहिती तुमचा पर्यंत लवकर येईल.

12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी 2024 Maharashtra

महाराष्ट्र सरकार अंतर्गत महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात दर वर्षी सरकारी नोकरीची भरती केली जाते. ज्या महिलांचे शिक्षण 10 वी 12 वी आणि पदवी किंवा इतर शिक्षण झालेले असेल त्यांचासाठी भरती केली जाते. महिलांना सरकार कडून होमगार्ड भरती, बँक भरती, पोलीस भरती, भारतीय तापल भरती आणि इतर भरती दर वर्षी नवीन येतात त्यामुळे महिलांना सरकारी नोकरी खूप लवकर मिळू सकते आणि या भरतीमध्ये महिलांचे अर्ज सुद्धा कमी प्रमाणात येतात त्यामुळे भरतीची स्पर्धा खूप कमी असल्यामुळे महिलांना नोकरी लवकर मिळते.

  • पुलिस विभाग भरती
  • अंगणवाडी भरती
  • बँक भरती
  • होमगार्ड भरती
  • रेल्वे भरती

माजी नोकरी- 10 वी 12 वी पास नोकरी

Majhi Naukri हि वेबसाईट फक्त महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यामध्ये होणाऱ्या सरकारी नोकरी साठी बनवली आहे. majhinaukri.com या संकेतस्थळावर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी येणाऱ्या नवीन नोकरीची माहिती तसेच अधिसूचना दिली जाते. 10 वी 12 वी आणि इतर शिक्षण पूर्ण होऊन मुला मुलींना नोकरी हवी असते परंतु त्यांना या भरती जाहिरातच पोहचत नाही त्यामुळे सरकारी नोकरी साठी अर्ज करू शकत नाही. माजी नोकरी वरती 10 वी 12 वी पास साठी नोकरीची जाहिरात आणि अर्ज भरण्याची लिंक दिली जाते त्यामुळे ज्या महिलांना किंवा पुरुषांना नोकरीची गरज आहे त्यांनी या वेबसाईट वरती जावून तपासा. दर रोज नवीन नवीन नोकरीची अपडेट दिली जाते.

10th Pass Jobs in Government

मुला मुलींचे 10 वी शिक्षण झालेले असेल त्यांना सरकारी नोकरी पाहिजे असल्यास महाराष्ट्र सरकार कडून नोकरीची भरती येतेच असते. 10 पास मुलांसाठी रेल्वे भरती, पोलीस भरती, सैनिक भरती, क्लर्क भरा अश्या प्रकारे खूप साऱ्या सरकारी नोकरी येतात परंतु गरजू उमेदवारांना या भरतीची सूचना मिळत नसल्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळवणे कठीण होते. मित्रांनो 10 वी पास आहेत तर सरकारी नोकरी साठी आमचा whatsapp ग्रूप ला जॉईन करा. आणि navinjahirat.com या वेबसाईट वरती येणाऱ्या सर्व नोकरीची माहिती मिळणार आहे.

10 वी 12 वी पास Sarkari Naukri 2025

मित्र आणि मित्रींनो तुमचे शिक्षण 10वी आणि 12वी झालेल आहे परंतु सरकारी नोकरी मिळत नाही? तर मी आज तुमचासाठी सरकार कडून जाहीर होतात त्या भरतीची माहिती देणार आहे. 10 वी पास आणि 12 वी पास उमेदवारांना २०२५ मध्ये सरकारी नोकरीची खूप चांगली संधी मिळणार आहेत कारण येणाऱ्या २०२५ मध्ये भारत सरकार कडून खूप मोठ्या प्रमाणात विविध पदांसाठी तसेच इतर शिक्षणासाठी नवीन नवीन नोकरीची जाहिरात येणार आहेत. भविष्यात येणाऱ्या नोकरी बद्दल माहिती या वेबसाईट वरती देण्यात येईल. आमचा उद्देश एवढाच आहे कि गरजू माणसांना सरकारी नोकरी मिळावी त्यासाठी आम्ही तुमचासाठी माहिती देत असतो.

10th (SSC) Pass Jobs and 12th (HSC) Pass Jobs

10 वी शिक्षण झालेले उमेदवार 10th Pass Jobs शोधतात कारण केंद्र आणि राज्य सरकार कडून सरकारी नोकरीची भरती दर वर्षी केली जाते. तसेच 12 वी शिक्षण पूर्ण झालेल्या महिला आणि पुरुष 12th Pass Jobs चा शोधात असतात त्यांचासाठी तर खूप जास्त नोकरीचा भरत्या येतात. खेडे गावातील महिला आणि पुरुषांना खूप नोकरीची गरज असते कारण त्यांना पैशाची कमी असल्यामुळे जास्त शिक्षण घेवू शकत नाही. त्यामुळे 10 वी आणि 12 वी शिक्षण झाले कि मग नोकरचा शोधात फिरत असतात.

12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2024 & 10 वी पास नोकरी 2024 महाराष्ट्र

महाराष्ट्र मध्ये उमेदवारांना 12 वी पास नंतर सरकारी नोकरी हवी असते परंतु सरकारी नोकरी मिळवणे एवढ सोप नसते कारण सरकारी भरती मध्ये पूर्ण भारतातील गरजू उमेदवारांचे अर्ज येतात आणि नोकरीची जागा कमी असल्यामुळे जे हुशार आणि मेहनती असतात त्यांनाच नोकरीची संधी मिळते त्यामुळे तुम्ही सुद्धा आता पासूनच येणाऱ्या २०२५ मध्ये सरकारी नोकरीची तयार करायची आहे. आताचा युग मध्ये नोकरी मिळवणे कठीण होत चाललाय त्यामुळे जे मेहनती उमेदवार असणार त्यांनाच नोकरी मिळू शकते.

या प्रकारे आज आपण येणाऱ्या २०२५ मध्ये 10 वी आणि 12 वी उमेदवारांसाठी सरकारी नोकरी बद्दल चर्चा केली आहे. इतर काही अडचणी आल्यावर संपर्क करा.

Leave a Comment