Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र शासन तर्फे समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत 10 वी ते पदवी शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. समाज कल्याण विभाग भरती मध्ये विविध पदासाठी भरती निघाली आहे तर पदाचे नाव समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला आणि पुरुष), उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक एवढ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. तर या सर्व पदांसाठी एकूण 219 जागांची भरती आहे.
जाहिरातीचे नाव | समाज कल्याण विभाग पुणे भरती |
एकूण पदांची भरती | 219 जागा |
पदांचे नाव | विविध पदांसाठी भरती आहे |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अंतिम दिनांक | 30 Nov 2024 |
नोकरीची जागा | संपूर्ण महाराष्ट्र |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024: पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत आणि अर्ज भरण्यासाठी www.cdn.digialm.com या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नोंदणी करायची आहे. अर्ज ऑनलाईन भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झालेली आहे. या भरतीसाठी अगोदरच अंतिम तरीखेची मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे लवकरात अर्ज भरून घ्या. आवश्यक लागणारी महत्वाची माहिती – मूळ जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि शुल्क बद्दल माहिती खाली दिलेली आहे.
Samaj Kalyan Vibhag Vacancy Post Details
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक- 05, समाज कल्याण निरीक्षक- 39, गृहपाल / अधिक्षक- 153, उच्च श्रेणी लघुलेखक- 10, निम्न श्रेणी लघुलेखक- 03 आणि लघुलेखक- 09 या प्रकारे एकूण 219 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक | पदवी + MS-CIT |
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुलेखक | 10 वी पास + MS-CIT + इंग्रजी आणि मराठी भाषेत टायपिंग |
Age Limit
अर्जदाराचे वय 31 October 2024 पासून किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष.
- ST/SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आहे.
- OBC साठी 03वर्ष सूट.
Application Fee
- राखीव प्रवर्ग- रु. 900.
- खुला प्रवर्ग- रु. 1000.
Salary
समाज कल्याण विभाग भरती मध्ये नोकरीला लागल्यावर उमेदवारांना दरमहा 25,500 रुपये ते 1,42,400 रुपये या दरम्यान वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.
Selection Process
- ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
- परीक्षेचा गुणानुसार यादी तयार केली जाईल.
- कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल.
How to Apply
- सर्व प्रथम समाज कल्याण भरतीची जाहिरात वाचून घ्यावी.
- जाहिरातीमध्ये शेवटची दिनांक, शिक्षण, वयोमर्यादा आणि इतर माहिती तपासून नंतर अर्ज करा.
- अर्ज भरण्यासाठी www.cdn.digialm.com संकेतस्थळावर जाऊन सर्वात अगोदर तुमच्या अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे.
- नवीन नोंदणी करण्यासाठी स्वतः ची माहिती भरून नंतर नोंदणी करा.
- त्यानंतर लोगिन केल्यास तुमचा समोर अर्ज भरण्यासाठी फोर्म येईल त्यामध्ये कोणत्या पदासाठी पात्र आहेत ते निवडून नंतर खाली पूर्ण माहिती भरून नंतर आवश्यक सांगितलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्जाची शुल्क ऑनलाईन भरून नंतर अर्ज सबमिट करा कारण बिना अर्जाची रक्कम भरून अर्ज जमा होणार नाही त्यामुळे अर्जाची शुल्क भरा नंतरच तुमचा अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन जमा होईल.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 – Apply Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |