सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

RRB रेल्वे मध्ये एकूण १०३६ विविध पदांची भरती 2025 मध्ये होणार, RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025, नमस्कार मित्रांनो भारतीय RRB रेल्वे कडून सर्वात मोठी सन २०२५ मध्ये भरती होणार आहे, या भरतीचे नाव RRB Ministerial and Isolated Categories Recruitment अस आहे. तर हि भरती ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी होणार आहे आणि या सर्व पदांसाठी एकूण १०३६ जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात 07 जानेवारी 2025 पासून होणार आहेत तर शेवटची दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. RRB रेल्वे कडून १०३६ पदे रिक्त आहेत त्यासाठी पात्रता काय लागणार या बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025

RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025

विभागाचे नावRRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी
जाहिरातीचे नावRRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025
एकूण पदे१०३६ जागा
पदांची नावेविविध पदे आहेत (खाली पदानुसार किती जागा आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतऑनलाईन
जाहिरात pdfइथे क्लिक करा

RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025

पदाचे नाव आणि एकूण पदेशैक्षणिक पात्रता
Post Graduate Teachers (PGT)- 187संबंधित विषयातील पीजी P.G + बी.एड.
Scientific Supervisor (Ergonomics and Training)- 03
Trained Graduate Teachers (TGT)- 338पदवी + बी.एड. + CTET
Chief Law Assistant- 54
Public Prostecutor- 20
Physical Training Instructor (English Medium)- 18PT/B.P.Ed मध्ये पदवीधर
Scientific Assistant/Training- 02
Junior Translator (Hindi)- 130इंग्रजी/हिंदीमध्ये पीजी P.G.
Senior Publicity Inspector- 03Graduate + Diploma in Public Relations/ Advt./ Journalism/ Mass Comm.
Staff & welfare Inspector- 59Diploma in Labour or Social Welfare or Labour Laws/ LLB/ PG or MBA in HR
Librarian- 10
Music Teacher (Female)- 03
Primary Railway Teacher- 188
Assistant Teacher (Female) (Junior School)- 02
Laboratory Assistant /School- 0712th Pass with Science + 1 Year Experience
Lab Assistant Grade 3 (Chemist and Metallurgist)- 1212th with Science + DMLT Diploma/ Certificate

RRB Ministerial and Isolated Categories Recruitment Salary 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
Post Graduate Teachers (PGT)रु. ४७ हजार ६००
Scientific Supervisor (Ergonomics and Training)रु. ४४ हजार ९००
Trained Graduate Teachers (TGT)- 338रु. ४४ हजार ९००
Chief Law Assistantरु. ४४ हजार ९००
Public Prostecutorरु. ४४ हजार ९००
Physical Training Instructor (English Medium)रु. ४४ हजार ९००
Scientific Assistant/Trainingरु. ३५ हजार ४००
Junior Translator (Hindi)रु. ३५ हजार ४००
Senior Publicity Inspectorरु. ३५ हजार ४००
Staff & welfare Inspectorरु. ३५ हजार ४००
Librarianरु. ३५ हजार ४००
Music Teacher (Female)रु. ३५ हजार ४००
Primary Railway Teacherरु. ३५ हजार ४००
Assistant Teacher (Female) (Junior School)रु. ३५ हजार ४००
Laboratory Assistant /Schoolरु. २५ हजार ५००
Lab Assistant Grade 3 (Chemist and Metallurgist)रु. १९ हजार ९००

वयोमर्यादा :

या भरतीमध्ये अर्जदाराचे वय हे किमान १८ वर्ष ते ४८ वर्षा पर्यंत पाहिजे. पदानुसार वयाची अट जाहिरातीमध्ये बघा.

निवड पद्धत :

  • ऑनलाईन परीक्षा

अर्जाची शुल्क :

  • खुला प्रवर्ग- Rs. 500.
  • राखीव प्रवर्ग- Rs. 250.

महत्वाच्या तारीख :

जाहिरात दिनांक16 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक7 जानेवारी 2025
शेवटची अर्जाची शुल्क भरण्याची दिनांक6 फेब्रुवारी 2025
शेवटची अर्जाची दिनांक6 फेब्रुवारी 2025

Leave a Comment