सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

RRB रेल्वे ग्रूप डी मध्ये एकूण 32,438 जागा ऑनलाईन भरती : RRB Group D Bharti 2025

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

RRB (Railway Recruitment Board) कडून विविध पदांसाठी RRB रेल्वे ग्रूप डी भरती निघाली आहे हि जाहिरात डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर करण्यात आली होती. तर विविध पदांसाठी एकूण 32,438 जागांची भरती केली जाणार आहे. हि भरती जानेवारी २०२५ मध्ये केली जाणार आहे तर आतापासूनच तुम्ही या भरतीची तयारी करा. तर हि भरती विविध ठिकाणी केली जाणार आहे, 10वी, 12वी आणि ITI, पदवी साठी हि भरती होणार आहे तर अर्जाची सुरुवात हि २३ जानेवारी २०२५ पासून ते अर्जाची अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. पात्र उमेदवारांना मात्र एक महिना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देण्यात आलेला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी RRB Group D Bharti साठी लागणारी सर्व माहिती वाचून घ्यायची आहे.

RRB Group D Bharti for 32,438 Posts GR PDF.

RRB Group D Bharti 2025 मध्ये एकूण ३२,४३८ पदांची भरती विविध पदासाठी केली जाणार आहेत तर या सर्व पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि 10वी, 12वी, आय टी आय आणि पदवी, डिप्लोमा आणि इतर या सर्व शैक्षणिक झालेल्या उमेदवारांसाठी हि भरती आहे तर या भरतीसाठी महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात परंतु हे अर्ज पात्र उमेदवारांनीच करावे. RRB रेल्वे ग्रूप डी भरती मध्ये पगार हा १८,००० एवढा आहे.

RRB Group D Bharti for 32,438 Posts
RRB Group D Bharti for 32,438 Posts

RRB Group D Recruitment 2025 मध्ये अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष ते जास्तीत जास्त ३६ वर्ष ठेवण्यात आले आहे त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन परीक्षेची तयारी करावी. तर ज्या उमेदवारांनी अर्ज केले असतील त्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे तसेच शारीरक चाचणी, वैदकीय चाचणी आणि कागदपत्रे तपासणी अशा प्रकारे अर्जदाराची निवड हि होणार आहे.

RRB Group D Bharti for 32,438 Posts Overview

विभागाचे नावभारतीय रेल्वे भर्ती बोर्ड
भरती क्रमांकCEN 08/2024
एकूण पदे३२,४३८
पदांची नावेविविध पदे
जाहिरात दिनांकडिसेंबर २०२४
अर्जाची सुरुवात दिनांक२३ जानेवारी २०२५
अर्जाची अंतिम दिनांक२२ फेब्रुवारी २०२५
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

RRB रेल्वे ग्रूप डी भरती २०२५ पदे आणि पदांची संख्या

Pointsman-B – 5058 पदे
Assistant (Track Machine) – 799 पदे
Assistant (Bridge) – 301 पदे
Track Maintainer Gr. IV – 13187 पदे
Assistant P-Way – 247 पदे
Assistant (C&W) – 2587 पदे
Assistant TRD – 1381 पदे
Assistant (S&T) – 2012 पदे
Assistant Loco Shed (Diesel) – 420 पदे
Assistant Loco Shed (Electrical) – 950 पदे
Assistant Operations (Electrical) – 744 पदे
Assistant TL & AC – 1041 पदे
Assistant TL & AC (Workshop) – 624 पदे
Assistant (Workshop) (Mech) – 3077 पदे

RRB Group D Bharti 2025 Education Qualification

  • अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे. RRB कडून मोठी जाहिरात जाहीर झालेली नाही त्यामुळे अजून शैक्षणिक पात्रता दिलेली नाही परंतु अजून ऑनलाईन अर्जासाठी वेळ आहे जर थोडे दिवसात जाहिरात जाहीर झाल्यावर तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे.

RRB Group D Recruitment Age Limit

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीकिमान वय १८ वर्ष आणि कमाल ३६ वर्ष

RRB Group D Recruitment Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठी१८,००० दरमहिन्याला

RRB Group D Bharti Selection Process

ज्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन केले आहेत त्यांची निवड प्रक्रीर्या हि खालीलप्रमाणे केली जाणार आहे.

  • ऑनलाईन CBT (Computer Base Test) परीक्षा.
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रे तपासणी
  • वैदकीय चाचणी

Application Fees

जातअर्जाची फी
Gen/OBC/EWSRs. 500
ST/SC/PwDRs. 250

How to Apply RRB Group D Bharti Application

  1. RRB ग्रूप डी भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.
  2. अर्जाची सुरुवात हि २३ जानेवारी २०२५ पासून केली जाणार आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी RRB कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी त्यानंतर त्यामध्ये आपल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता तपासून घ्यायचे आहे.
  4. अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी RRB च्या अधिकृत वेबसाईट वरती जावून अर्ज भरायचे आहे परंतु अजून अर्ज सुरु झालेले नाहीत.
  5. सर्वात अगोदर तुमच्या अर्जाची नोंदणी करायची आहे त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते निवडून अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी.
  6. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, फोटो आणि सही अपलोड करा आणि शेवटी तुम्हाला अर्जाची फी भरावी लागणार आहे टी फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  7. शेवटी अर्ज पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा व त्या अर्जाची प्रत काढून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही RRB Group D Bharti चा ऑनलाईन अर्ज भरू शकता.

Important Dates

जाहिरात दिनांक२० डिसेंबर २०२४
अर्जाची सुरुवात दिनांक२३ जानेवारी २०२५
शेवटची दिनांक२२ फेब्रुवारी २०२५

Important Links

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथेक क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथेक क्लिक करा

Leave a Comment