सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती एकूण 0787 पदे

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 | महाराष्ट्र मध्ये असून नोकरीचा शोधात आहेत तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी [Mahatma Phule Krishi Vidyapeeth] कडून ऑफलाईन पद्धतीने विविध शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात काढली आहे. Rahuri Krishi Vidyapeeth Recruitment 2025 मध्ये एकूण ७८७ पदांची जागा विविध पदासाठी भरती केली जाणार आहे. भरतीची जाहिरात ३१ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाली होते. ऑफलाईन अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पासून सुरु झालेले आहेत आणि या भरतीसाठी ऑफलाईन अर्जाची शेवटची अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कडून घोषित करण्यात आली आहे. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ऑफलाईन अर्ज महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज जमा करायचा आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 जाहिरात माहिती

विभागाचे नावमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
भरतीचे नावRahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन अर्ज
एकूण जागा७८७ जागा
पदांची नावेविविध पदे
नोकरी ठिकाणअहमदनगर
जाहिरात दिनांक३१/१२/२०२४
ऑफलाईन अर्जाची सुरुवात३१/१२/२०२४
अर्जाची अंतिम दिनांक३०/०१/२०२५
वयाची अट१८ वर्ष ते ५५ वर्ष
अर्जाची शुल्कमागासवर्गीय: रु. 900 आणि खुलावर्ग: रु. 1,000
शैक्षणिक पात्रता4 थी / 7वी / 10वी / 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण
वेतनश्रेणी१५००० रुपये ते ११२४०० रुपये या दरम्यान
निवड प्रक्रीर्यापरीक्षा आणि शारीरिक चाचणी
अर्ज पाठवण्याचा पत्तामहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
जाहिरातइथे क्लिक करा
अर्जाचा नमुनाइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 पात्रता

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती मध्ये गट क आणि गट ड साठी एकूण ७८७ जागा निघाल्या आहेत तर गट क मध्ये २४१ पदे आणि गट ड मध्ये ५४६ पदे आहेत. पदांची नावे वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजदूर अशा प्रकारे विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या बद्दल इतर माहिती तुम्ही मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.

या भरतीसाठी शैषणिक पात्रता हि 4 थी / 7वी / 10वी / 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण अशा प्रकारे उमेदवारांचे शिक्षण Rahuri Krishi Vidyapeeth Recruitment 2025 साठी लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांकडून अर्जाची शुल्क 900 रुपये आणि खुला प्रवर्ग उमेदवारांकडून 1,000 रुपये अशा प्रकारे शुल्क घेण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर आहे. भरतीसाठी वयाची अट हि 18 वर्ष ते 55 वर्षा पर्यंत वय पाहिजे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती साठी उमेदवाराची निवड हि परीक्षा आणि शारीरिक चाचणी प्रमाणे केली जाणार आहे. तर ज्या उमेदवारांची निवड होते त्यांना महिन्याला वेतनश्रेणी १५००० रुपये ते ११२४०० रुपये या दरम्यान पदानुसार वेतन देण्यात येणार आहे. ऑफलाईन अर्ज 30 जानेवारी 2025 पर्यंत जमा करायचे आहे. अधिक माहिती मूळ जाहिरात वाचा त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

अशा प्रकारे Rahuri Krishi Vidyapeeth Bharti होणार आहे या भरतीसाठी किती पदे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी आणि इतर महत्वाची माहिती या लेखातून देण्यात आलेली आहे.

Leave a Comment