Punjab & Sind Bank Bharti 2024 – पंजाब अँड सिंध बँक भरती २०२४
पंजाब आणि सिंद बँक अंतर्गत ओनलाईन “विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers)” पदासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहिरात जाहीर झाली त्यांमध्ये एकूण 213 पदांची जागा आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ओनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत. Punjab & Sind Bank Bharti साठी अर्जाची सुरुवात दिनांक 31 ऑगस्ट 2024 पासून ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
पंजाब आणि सिंद बँक कडून विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत. ज्या उमेदवाराचे शिक्षण, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक लागणारी माहितीमध्ये पात्रता असल्यास त्याने आपल्या अर्जाची नोंदणी ibpsonline.ibps.in/psbsoaug24 या संकेतस्थळावर जावून करायची आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. पंजाब आणि सिंद बँक हि एक भारतीय बँक आहे, तर बँकेकडून अनेक पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. बँकेचा विविध शाखेमध्ये हि भरती होणार आहे, त्यासाठी इच्छुक व पात्र अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने फोर्म भरायचे आहेत.
Punjab & Sind Bank Recruitment 2024
बँकेचे नाव: पंजाब आणि सिंद बँक.
पदांची संख्या: एकूण 213 पदांची भरती बँक मध्ये आहे.
पदाचे नाव: विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers).
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत मध्ये असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत: ओनलाईन अर्ज करा.
अर्जाची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2024.
Punjab & Sind Bank Vacancy 2024
पद | पदांची संख्या | वयोमर्यादा |
अधिकारी (JMGS-I) | 56 पद | 20 वर्ष ते 32 वर्ष |
व्यवस्थापक (MMGS-II) | 117 पद | 25 वर्ष ते 35 वर्ष |
वरिष्ठ व्यवस्थापक (MMGS-III) | 33 पद | 25 वर्ष ते 38 वर्ष |
मुख्य व्यवस्थापक (SMGS-IV) | 07 पद | 28 वर्ष ते 40 वर्ष |
Punjab & Sind Bank Recruitment Eligibility
शिक्षण:
अधिकारी (JMGS-I), व्यवस्थापक (MMGS-II), वरिष्ठ व्यवस्थापक (MMGS-III) आणि मुख्य व्यवस्थापक (SMGS-IV) पदांसाठी आवश्यक शैषणिक पात्रता हि वेग-वेगड्या पदानुसार असणार आहे. इच्छुक अर्जदाराने जाहिरातीमध्ये आपल्या पदासाठी शिक्षण तपासून घेणे आवश्यक आहे.
अर्जाची शुल्क:
ज्या अर्जदाराने ओनलाईन अर्ज केल्यास त्यांना अर्जाची शुल्क द्यायला लागणार आहे आणि हि शुल्क मागासवर्गीय साठी 100 रुपये आणि खुल्याप्रवर्गासाठी एकूण 850 रुपये आहेत. हि शुल्क फक्त ओनलाईन पद्धतीनेच भरायला लागणार आहे.
निवड प्रकीर्या:
निवड प्रकीर्या, अर्जदाराची लेखी परीक्षा 100 गुणाची घेतली जाणार आहे आणि मुलाखत व कागदपत्रे तपासणी केली जाईल त्यानंतर शेवटी निवड झालेल्या अर्जदारांनी यादी तयार केली जाईल.
वेतन: निवड झालेल्या अर्जदाराला वेतन, पंजाब आणि सिंद बँक कडून 48,800 रुपये ते 01,20,940 रुपये या दरम्यान विविध पदासाठी मिळणार आहे.
Punjab & Sind Bank Specialist Officers Recruitment Important Dates
- जाहिरात दिनांक: 30/08/2024.
- अर्जाची सुरुवात: 31/08/2024,
- अर्जाची अंतिम तारीख: 15/09/2024.
- अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख: 30/09/2024.
Punjab & Sind Bank Specialist Officers Bharti Apply Link
जाहिरात | Notification PDF |
अर्जाची लिंक | Apply |
बँक अधिकृत वेबसाईट | Click Here |
नोकरीची अपडेट | navinjahirat.com |