MRVC Recruitment 2024 – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
Mumbai Railway Vikas Recruitment 2024: भारतीय मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने रेल्वे मध्ये सरकारी नोकरी निघाली आहे. MRVC Bharti मध्ये एकूण 20 जागांची प्रकल्प अभियंता [Civil Engineering] पदासाठी भरती केली जाणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने इमेल द्वारे होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज इमेल- career@mrvc.gov.in यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची…

