सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

ONGC Apprentice Recruitment 2024 – 10 वी, ITI आणि पदवी झालेल्या उमेदवारांसाठी 2236 जागांची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

ONGC Apprentice Bharti: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) कडून 10 वी, आय.टी.आय आणि पदवीधर विध्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पदाचे नाव ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस या प्रकारे आहेत आणि या सर्व पदांसाठी एकूण 2236 जागांची भरती केली जाणार आहे. या ONGC Apprentice Recruitment साठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 04.10.2024 ते 20.11.2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. या भरतीसाठी अगोदरच मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे पात्र अर्जदाराने लवकरात अर्ज करा.

ONGC Recruitment साठी 10 वी, ITI आणि पदवी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करायला www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे तसेच पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्जासाठी nats.education.gov.in वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचे आहे.

ONGC Apprentice Bharti 2024

संस्थेचे नावतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
जाहिरात क्रं.ONGC/APPR/1/2024
जाहिरात दिनांक04/10/2024
पदाचे नावट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
एकूण जागा2236
अर्जाची सुरुवात05/10/2024
अंतिम दिनांक20/11/2024
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतामध्ये
शुल्कशुल्क नाही

ONGC Apprentice Recruitment 2024 Apply Link

जाहिरात pdfNotification
ऑनलाईन अर्जFor Trade Post: Apply
Diploma & Degree Post: Apply
ONGC अधिकृत वेबसाईटClick Here

Oil and Natural Gas Corporation Limited Vacancy

ONGC [Oil and Natural Gas Corporation Limited] भरती मध्ये ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी एकूण 2236 जागा आहेत. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासा.

ONGC Trade, Graduate & Diploma Apprentice Recruitment 2024

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता):

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेत ITI उत्तीर्ण पाहिजे.

पदवीधर अप्रेंटिस पदासाठी शिक्षण हे B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech या कोणत्याही कोर्से मध्ये पदवी असायला पाहिजे.

डिप्लोमा अप्रेंटिस पद साठी शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा पूर्ण झालेले पाहिजे. असा प्रकारे उमेदवाराचे शिक्षण पूर्ण असायला पाहिजे.

Age Limit (वयाची अट):

ONGC भरती मध्ये ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी वयाची अट किमान 18 वर्ष ते 24 वर्षा पर्यंत पाहिजे अधिक किंवा कमी वयाचे उमेदवार या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाहीत. राखीव उमेदवारांसाठी (ST/SC) 05 वर्षाची सूट मिळणार आहे आणि OBC अर्जदारांना 03 वर्षाची सूट आहे.

Salary (वेतनश्रेणी):

पदेवेतन
Trade, Graduate & Diploma Apprenticeवेतनश्रेणी 7 हजार ते 9 हजार या दरम्यान देण्यात येईल.

ONGC Trade, Graduate & Diploma Apprentice Bharti 2024

  • इच्छुक उमेदवारांनी जाहीर केलेली मूळ जाहिरात वाचावी.
  • शेवटची दिनांक 20/11/2024 आहे त्यानंतर अर्ज भरू नका.
  • अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे.
  • नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, इमेल आणि इतर विचारलेली माहिती भरा आणि नवीन नोंदणी वरती क्लिक करा.
  • नोंदणी करून झाल्यास लोगिन करा युझरनेम आणि पासवर्ड तुमचा इमेल वरती पाठवले जाईल.
  • लोगिन झाल्यावर कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते निवडून नंतर पूर्ण माहिती भरा.
  • या भरतीसाठी कोणतीही अर्जाची ऑनलाईन शुल्क नाही.
  • कागदपत्रे अपलोड करून झाल्यास परत एकदा भरलेली माहिती तपासा आणि सबमिट वरती क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यावर अर्जाची प्रत काढा. पुढची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.

Leave a Comment