मित्रांनो आज आपण NIACL Maharashtra Bharti चा GR आला आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत. हि भरती द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी कडून जाहीर करण्यात आली आहे तर या भरतीमध्ये एकूण 500 पदांची जागा असणार आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात येणार आहेत आणि शेवटची दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी आहे. पदवी झालेल्या उमेदवारांसाठी हि नोकरी आहे. या भरती मध्ये सहाय्यक पदासाठी एकूण 500 जागा आहेत तर ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचावी.
NIACL Maharashtra Bharti माहिती
विभागाचे नाव | द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड |
GR/भरतीचे नाव | NIACL Maharashtra Bharti 2024 / NIACL Maharashtra Recruitment 2024 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन अर्ज |
अर्जाची सुरुवात | 17/12/2024 |
शेवटची दिनांक | 01/01/2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
NIACL Maharashtra Bharti साठी लागणारी सर्व पात्रता
पदे आणि पदांची संख्या : या भरतीमध्ये पदाचे नाव सहाय्यक आहे आणि सहाय्यक पदासाठी एकूण 500 जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता : सहाय्यक पदासाठी आवश्यक शिक्षण हे अर्जदाराचे कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर पूर्ण असावे.
वयाची अट : अर्जदाराचे वय किमान 21 वर्ष ते 30 वर्षा पर्यंत असावे. कमी जास्त असल्यात अपात्र ठरणार.
वेतनश्रेणी : या भरतीमधून नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीला वेतन 40 हजार रुपये असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : सर्व उमेदवारांना कळवण्यात येते कि या भरतीसाठी अर्जदाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यामुळे अर्ज हे ऑनलाईन करा तर अर्जाची सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत.
भरतीची जाहिरात आणि अर्ज लिंक :
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा?
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी जाहीर झालेल मूळ जाहिरात वाचावी.
- त्यामध्ये वयाचे अट आणि शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती तपासून घ्या.
- नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.
- अर्जाची सुरुवात झालेली नाही परंतु अर्ज हे १७/१२/२०२४ या तारीखेला सुरु होणार आहेत.
- त्या दिवसी अर्जाची लिंक तुमचा पर्यंत पोहचवली जाईल तेव्हा तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायचे आहे.
- अंतिम दिनांक चा अगोदर अर्ज ऑनलाईन भरून घ्या.
- इतर माहिती मूळ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.