सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नवीन भरती | Msrtc Yavatmal Bharti 2024 | शिक्षण फक्त 10वी पास आणि ITI (महिला/पुरुष)

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Msrtc Yavatmal Bharti 2024: नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पुन्हा एकदा खूप मोठी भरती करण्यात आली आहे. या भरतीचे नाव Msrtc Yavatmal Bharti आहे. तर या भरतीमध्ये विविधे अनेक पदांसाठी जागा आहेत आणि एकूण रिक्त पदे 208 आहेत. 10 वी आणि ITI झालेल्या उमेदवारांना खूप चांगली संधी आहे. मध्यवर्ती कार्यालयाचे परीपत्रकान्वये राप महामंडळामध्ये खालील दर्शविलेल्या ट्रेडकरीता शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर उमेदवाराने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यामध्ये तुमचे शिक्षण, वय, आणि अर्जाची शुल्क पहावी.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ पदे आणि पदांची संख्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती (Msrtc Yavatmal Recruitment 2024) मध्ये एकूण 208 शिकाऊ उमेदवार पदासाठी जागा आहेत. तर त्या कोण कोणत्या पदासाठी आहेत ते खाली दिलेले आहेत.

पदांची नावेएकूण पदे
मोटर मैकनिक75
शिटमेटल30
डिझेल मेकनिक34
मेकनिक & इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रनिक30
संघता (वेल्डर)20
रेफ्रिजरेटर & एअर कंडिश्नर12
टर्नर02
पेंटर जनरल05

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ नवीन भरती शैक्षणिक पात्रता

Post NameEducation
शिकाऊ उमेदवार10वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ नवीन भरती अर्जाची शुल्क

  • खुला प्रवर्ग- रु. 590/-
  • राखीव प्रवर्ग- रु. 295/-

हि अर्जाची शुल्क उमेदवारांनी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा ” MSRTC Fund Account, Yavatmal या नांवे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये ५९०/- व मागासवर्गीय उमेदवारांनी रुपये २९५/-बा डी.डी. जोडणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ नवीन भरती वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 33 वर्ष पाहिजे आणि ST/SC साठी 05 वर्ष सूट आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ नवीन भरती तारीख आणि अर्ज लिंक pdf

भरतीची जाहिरात दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाली आणि अर्जाची सुरुवात सुद्धा 25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेली आहेत आणि अंतिम म्हणजे शेवटची दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आहे.

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
सरकारी नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ नवीन भरतीसाठी अर्ज कसा करावा

उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करा आणि तुमच्या अर्जाची नोंदणी करून घ्या.

Leave a Comment