सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण मध्ये 10वी आणि ITI साठी ऑनलाईन भरती : MahaTransco Beed Bharti 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

MahaTransco Beed Bharti मध्ये महाराष्ट्र राज्य वीज पारेषण महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री पदासाठी बीड या जिल्याम्ध्ये 10वी आणि आयटीआय शिक्षण झालेल्या उमेदवारांना एकूण 15 पदांसाठी वीज पारेषण (महापारेषण) मध्ये भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे आणि त्यानंतर कार्यकारी अभियंता, ४०० के. व्ही. ग्रहण केंद्र संवसु विभाग गिरवली, मुकुंदराज नगर गिरवली, ता. अंबाजोगाई जि. बीड- ४३१५१९, या पत्त्यावर आपले अर्जाची प्रिंट जमा करायची आहे. अर्ज ऑनलाईन दि. १७ डिसेंबर २०२४ पासून ते २५ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु असणार आहेत त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची खात्री घ्यावी.

MahaTransco Beed Bharti 2024

विभागचे नावमहाराष्ट्र राज्य वीज पारेषण महापारेषण
जाहिरातीचे नावMahaTransco Beed Bharti 2024
एकूण पदे15 पदे
पदाचे नावशिकाऊ उमेदवार- वीजतंत्री
नोकरी ठिकाणबीड
अर्ज पद्धतअर्जाची नोंदणी ऑनलाईन करा आणि ऑफलाईन अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करा
MahaTransco Beed Bharti 2024
MahaTransco Beed Bharti 2024

MahaTransco Recruitment 2024

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावआवश्यक शिक्षण
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री10वी आणि आयटीआय

वयोमर्यादा:

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण महापारेषण भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे १८ वर्ष ते ३० वर्ष पाहिजे.

वेतनश्रेणी:

या भरती मध्ये निवड झालेल्या अर्जदाराला दर महिना पगार (वेतन) हे महाराष्ट्र राज्य वीज पारेषण महापारेषण चा नियमानुसार देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

सर्व पात्र उमेदवारांना कळवण्यात येते कि सर्वात अगोदर आपल्या अर्जाची नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची आहे त्यानंतर अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रत काढून दिलेल्या पत्त्यावर नेऊन जमा करायचे आहे.

नोंदणी क्रमांक:

अर्जदाराने अर्ज ऑनलाईन भरतानी नोंदणी क्रमांक लागणार आहे तर E04172700347 हे नोंदणी क्रमांक टाकायचे आहे.

ऑफलाईन अर्जाची प्रत:

ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत अशा उमेदवारांनी ऑफलाईन आपला अर्ज कार्यकारी अभियंता, ४०० के. व्ही. ग्रहण केंद्र संवसु विभाग गिरवली, मुकुंदराज नगर गिरवली, ता. अंबाजोगाई जि. बीड या पत्त्यावर जमा करायचा आहे.

महत्वाच्या तारीख:

जाहिरात दिनांक16/12/2024
अर्ज सुरु होण्याची दिनांक17/12/2024
शेवटची दिनांक25/12/2024

जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक:

Leave a Comment