Maharashtra Anganwadi Bharti 2025– महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठी अंगणवाडी मेगा भरती आलेली आहे तर या भरती मध्ये एकूण 18,882 जागांची भरती केली जाणार आहे. हि भरती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदाकरिता होणार आहे. अंगणवाडी भरती हि संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्हा मध्ये होणार आहे.
महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती माहिती
अंगणवाडी भरती साठी अर्ज करण्याआधी काही पात्रता तपासून घ्यायचे आहे. तर या अंगणवाडी भरती साठी ऑफलाईन अर्ज किंवा ऑनलाईन अर्ज हे 14 फेब्रुवारी 2025 पासून ते 03 मार्च 2025 पर्यंत सुरु राहणार आहेत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा कडून बातमी आलेली आहे कि अंगणवाडी भरती मध्ये एकूण 18,882 जागा रिक्त आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका 5639 जागा आहेत आणि अंगणवाडी मदतनीस 5639 जागा आहे.
या अंगणवाडी भरती साठी अर्ज हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे तर या भरती साठी फक्त महिला पात्र आहेत. महिलांचे शिक्षण हे 12 वी पूर्ण पाहिजे तसेच वयाची अट हि 18 वर्ष ते 45 वर्ष या दरम्यात पाहिजे. वेतनश्रेणी हे 8,000 ते 18,000 एवढा राहणार आहे.
महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती GR:
जिल्हानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस भरती
1. Latur Anganwadi Bharti 2025 – लातूर अंगणवाडी भरती माहिती.
2. Ahmednagar Anganwadi Bharti 2025 – अहमदनगर अंगणवाडी भरती माहिती.
3. Amravati Anganwadi Bharti 2025 – अमरावती अंगणवाडी भरती.
4. Nashik Anganwadi Bharti 2025 – नाशिक अंगणवाडी भरती.
5. Nagpur Anganwadi Bharti 2025 – नागपूर अंगणवाडी भरती.
6. Akola-Washim Anganwadi Bharti 2025 – अकोला – वाशिम अंगणवाडी भरती.