सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय तटरक्षक दल कडून Indian Coast Guard Bharti ची जाहिरात, एकूण 140 पदे (जनरल ड्यूटी आणि टेक्निकल)

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत Indian Coast Guard Bharti ची जाहिरात सरकारी नोकरी साठी जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज दि. 05 डिसेंबर 2024 पासून मागण्यात आलेले आहेत. तर या भरतीची अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी आहे. Indian Coast Guard Recruitment मध्ये एकूण 140 पदे हि जनरल ड्यूटी आणि टेक्निकल पदासाठी भरती होणार आहे. जाहीर झालेली मूळ जाहिरात खाली दिलेली आहे व तसेच या नोकरीसाठी सर्व महत्वाची माहिती या लेखाचा माध्यामतून देण्यात आली आहे.

Indian Coast Guard Bharti December 2024
Indian Coast Guard Bharti

भारतीय तटरक्षक दल भरती विभागाचे नाव

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard].

भारतीय तटरक्षक दल भरती पदांची नावे

1. असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी 2. असिस्टंट कमांडंट – टेक्निकल.

भारतीय तटरक्षक दल भरती एकूण पदे

एकूण 140 जागा रिक्त आहेत.

असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)110 पदे
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल30 पदे
Indian Coast Guard Bharti Vacancy
Indian Coast Guard Bharti Vacancy

अर्ज करण्याची दिनांक

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी पासून अर्ज सुरु करण्यात आलेले आहेत.

अर्जाची अंतिम दिनांक

अर्जदाराने दिनांक 24 डिसेंबर 2024 या तरीखे पर्यंत अर्ज ऑनलाईन भरून घ्यायचे आहे.

नोकरी ठिकाण

नोकरीची ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून अर्ज भरायचे आहे. अर्ज कसा भरायचे त्याबद्दल माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

1. जनरल ड्यूटी (GD) – 12वी मध्ये Science पूर्ण आणि पदवीधर पाहिजे.

2. टेक्निकल – इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय 21 ते 25 वर्ष या दरम्यान पाहिजे.

वेतनश्रेणी

निवड झालेल्या उमेदवार दरमहा 56,100/- ते 2,25,000/- रुपये या दरम्यान पदानुसार वेतन (पगार) देण्यात येणार आहे.

अर्जाची शुल्क

  • खुला प्रवर्ग- 300 रुपये.
  • मागासवर्गीय- अर्जाची फी नाही.

निवड प्रक्रीर्या

  • कॉस्ट गार्ड कॉमन ॲडमिशन टेस्ट (CGCAT)
  • प्राथमिक निवड मंडळ (PSB)
  • अंतिम निवड मंडळ (FSB)
  • वैद्यकीय तपासणी
  • अधिक माहिती मूळ जाहिरात तपासा.

महत्वाचा लिंक

जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेटनवीन जाहिरात

हे पण वाचा:

Mazagon Dock Bharti 2024.
Supreme Court Bharti

Leave a Comment