भारतीय डाक विभाग कडून ऑनलाईन ग्रामीण डाक सेवक पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर India Post GDS Bharti मध्ये एकूण 21413 जागांची भरती ग्रामीण डाक सेवक पद म्हणून केली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन माध्यमाने दिलेल्या लिंक वरून भरावे. ऑनलाईन भारतीय डाक विभाग भरती साठी अर्ज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेले आहेत.
ज्या उमेदवारांचे शिक्षण कमीत कमी 10वी पूर्ण आहे असा उमेदवारांना हि खूप चांगली संधी देण्यात आलेली आहे. जर या भरती साठी पात्र आहेत तर दिनांक 03 मार्च 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करावे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होत नाही तर निवड हि 10वी ला मिळालेल्या गुणा वरती केली जाणार आहे.
India Post GDS Bharti 2025
www.navinjahirat.com
भरतीचे नाव: भारतीय डाक विभाग भरती 2025.
भरती बद्दल माहिती: भारतीय डाक विभाग मध्ये सर्वात मोठी संपूर्ण भारतामध्ये ऑनलाईन भरती होणार आहे तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी पूर्ण असेल असा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावे. अर्ज कसा प्रकारे भरायचा हे सुद्धा तुम्हाला या लेखामध्ये सांगण्यात आलेलं आहे.
India Post GDS Bharti Vacancy Details
पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: ग्रामीण डाक सेवक- एकूण 21413 जागा (महाराष्ट्र मध्ये १४९८ जागा आहेत).
शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा
🔸 वय : १८ वर्ष ते ४० वर्ष पाहिजे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
हे पण वाचा: भारतीय मर्चंट नौदल मध्ये 1800 पदांची भरती.
India Post GDS Recruitment 2025
नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 10 फेब्रुवारी 2025.
🔸 अंतिम दिनांक : 03 मार्च 2025.
महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज :
अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 100 रुपये.
🔸 ST/SC : शुल्क नाही.
🔸 Payment Mode: Online.
निवड प्रक्रीर्या
🔸 10वी च्या गुणाप्रमाणे निवड होणार आहे.
🔸 परीक्षा घेतली जाणार नाही.
वेतनश्रेणी (पगार)
🔸 Rs. वेतनमान हे 10,000 रुपये ते 29,300 रुपये या दरम्यान देण्यात येणार आहे.
India Post GDS Bharti – कागदपत्रे
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्या उमेदवाराकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असावे तरच तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता.

वय_20
शैषणिक पात्रता_BA_2 year