शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व मासिक वेतन, अधिकृत वेबसाईट आणि अर्ज करण्याची लिंक खाली आहे.
Mumbai GMC Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी gmcjjh.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करावा.
या भरतीत रिक्त पदांची यादी, मासिक वेतन, अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात PDF उपलब्ध आहे. तसेच, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा देखील येथे दिल्या आहेत.
विभागाचे नाव: | ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई |
पदांची सख्या: | 210 |
पदाचे नाव: | सुरक्षारक्षक,शिपाई ,एक्सरे सेवक,प्रयोगशाळा,परिचर,प्रयोगशाळा सेवक ,ग्रंथालय,सेवक,इतर गट ड (वर्ग ४) पदे |
शैक्षणिक पात्रता: | शासनमान्य माध्यमिक शाळांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण |
वयाची अट: | खुल्या प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय / अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आ.दु.घ) प्रवर्ग: कमाल 43 वर्षे |
शुल्क: | खुला प्रवर्ग: ₹1,000 मागासवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आ.दु.घ): ₹900 |
वेतनमान: | ₹15,000 ते ₹47,600 (पदानुसार) |
नोकरी ठिकाण: | मुंबई |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) |
अर्जाची लिंक | क्लिक करा |
भरती प्रकार | महाराष्ट्र सरकार अंतर्गत कायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरी |
दादा, ताई, मोबाईल वर रंग उधळायचा उत्साह बाजूला ठेवा!
पहिले आपल्या भविष्यासाठी पाऊल टाका – सर्व काम बाजूला ठेवून अगोदर फार्म भरा.
अर्ज करण्यासाठी लगेच gmcjjh.edu.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तुमची संधी हातून जाण्यापासून रोखा!
टीप: वेळ निघून जाण्याआधी अर्ज पूर्ण करा – वेळेवर अर्ज केल्याशिवाय ही सुवर्णसंधी गमावू नका! आणि आपल्या सोशल मिडिया वर फॉलो करा आणि आवडले असेल तर मित्र ,मैत्रीना पण पाठवा.