Eastern Railway Apprentice Bharti: पूर्व रेल्वे (Eastern Railway) हे भारतीय रेल्वेचे एक प्रमुख क्षेत्र आहे आणि भारतीय पूर्व रेल्वेची स्थापना सन 1952 मध्ये करण्यात आली होती. पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. हावडा, सियालदह, आसनसोल, आणि मालदा हे चार पूर्व रेल्वेचे मुख्य विभाग आहेत.
पूर्व रेल्वे भरती 2024
भारतीय पूर्व रेल्वे (Eastern Railway) विभागाकडून अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाकरिता एकूण 3115 पदांची भरती निघाली आहे. अप्रेंटिस पदासाठी 10 वी आणि ITI विध्यार्थांसाठी हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे. Eastern Railway Apprentice पदासाठी ओनलाईन अर्ज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी पासून सुरु होतील आणि या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.
इच्छुक उमेदवारांनी पूर्व रेल्वे भरती बद्दल पात्रता (शैक्षणिक, वयोमर्यादा) मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्यायचे आहे आणि पात्र असल्यास ओनलाईन अर्ज भरण्यासाठी www.rrcer.org या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करायची आहे. अधिक माहिती आणि नवीन नोकरीची माहितीसाठी navinjahirat या वेबसाईट वर जावून तपासा.
Eastern Railway Apprentice Bharti 2024
विभाग | भारतीय पूर्व रेल्वे विभाग |
एकूण पदे | 3115 रिक्त पदे |
पदाचे नाव | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
जाहिरात दिनांक | 09-09-2024 |
नोकरीची जागा | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन अर्ज |
Eastern Railway Bharti Apply Link 2024
जाहिरात | Notification PDF |
अर्जाची लिंक | Apply Now |
पूर्व रेल्वे अधिकृत वेबसाईट | Website |
Eastern Railway Bharti 2024 Important Dates
जाहिरात दिनांक | 09 सप्टेंबर 2024 |
अर्जाची सुरुवात दिनांक | 24 सप्टेंबर 2024 |
अंतिम दिनांक | 23 ऑक्टोबर 2024 |
Eastern Railway Apprentice Recruitment 2024
पूर्व रेल्वे अंतर्गत एकूण ३,११५ जागा अप्रेंटिस पदासाठी आहेत त्यासाठी आवश्यक लागणारी पात्रता विध्यार्थांसाठी खाली दिलेली आहे. सर्व उमेदवारांना कडवण्यात येते की मूळ पूर्व रेल्वे कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी.
शैक्षणिक पात्रता
अर्जदाराने 50% पेक्षा जास्त गुणाने 10 वी उत्तीर्ण झालेले पाहिजे आणि आयटीआय पूर्ण झालेले पाहिजे.
वयाची अट
अर्जदाराची वयाची अट ही 15 वर्ष ते 24 वर्ष असायला पाहिजे. ST/SC साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे.
अर्जाची शुल्क
SC, ST, PWD आणि महिला यांचासाठी कोणतीही अर्जाची शुल्क नाही परंतु इतर विध्यार्थांसाठी/अर्जदारांसाठी अर्जाची शुल्क रु.100 आहेत.
वेतन
निवड झालेल्या अर्जदाराला वेतन हे भारतीय पूर्व रेल्वे चा नियमानुसार मिळणार आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
Eastern Railway Recruitment 2024
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्ज फक्त ओनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज भरण्याची सुरुवात 24 सप्टेंबर 2024 रोजी पासून होणार आहे.
- आणि शेवटची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2024 रोजी पूर्व रेल्वे विभागाकडून घोषित केली आहे.
- अर्ज ओनलाईन भरण्यासाठी www.rrcer.org या वेबसाईट वर जावून अर्जाची नोंदणी करायची आहे.
- अर्जाची सर्व माहितीबरोबर भरा (नाव, इमेल, शैक्षणिक आणि कागदपत्रे).
- शुल्क ही ओनलाईन पद्धतीने (UPI) किंवा इतर प्रकारच्या माध्यमाने भरायचे आहे.