सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

CISF Constable Driver Bharti 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 जागांची ऑनलाईन भरती, 10वी पास शिक्षण

CISF Bharti 2025, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कडून ऑनलाईन पद्धतीने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या जाहिरातीमध्ये 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी साठी संधी देण्यात आलेली आहे. नवीन CISF Bharti मध्ये एकूण 1124 जागांची कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या दोन पदासाठी केली जाणार आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ऑनलाईन भरती 2025

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती हि फेब्रुवारी 2025 मध्ये ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली जाणार आहे. या भरतीमध्ये फक्त पुरुषांना अर्ज करता येणार आहे त्यामुळे महिलांनी अर्ज करायचे नाही. 10वी शिक्षण आणि अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) व हलके वाहन चालक परवाना एवढे उमेदवारांकडून पात्रता लागणार आहे तसेच वयाची अट हि 21 वर्ष ते 27 वर्षे दरम्यान पाहिजे.

ऑनलाईन अर्ज अजून सुरु झालेले नाहीत परंतु आता पासूनच या भरतीसाठी तयारी करा कारण अर्जाची सुरुवात हि लवकरच 03 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज स्वीकारण्यात सुरु केली जाईल आणि अर्जाची अंतिम दिनांक 04 मार्च 2025 रोजी आहे.

CISF Bharti साठी शारीरिक पात्रता हि General, SC & OBC साठी उंची 167 सें.मी. आणि छाती 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त आहे. तसेच ST उमेदवारांसाठी उंची 160 सें.मी. आणि छाती 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त आहे. अशा प्रकारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक पात्रता पाहिजे.

CISF Constable Driver Bharti 2025

भरतीचे नाव: CISF Constable Driver Bharti 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 जागांची ऑनलाईन भरती.
जाहिरात दिनांक: २१ जानेवारी २०२५.
Short Information: CISF [Central Industrial Security Force] is inviting online applications for the Constable/Driver and Constable/(Driver-Cum-Pump-Operator) Posts. Those who are interested can apply their application starting on 03 February 2025 to 04 March 2025. Read all the instructions for this recruitment before applying and check out the official notification.
CISF Bharti 2025
www.navinjahirat.com
पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. १: कॉन्स्टेबल/ड्रायव्हर)- 845 जागा.
🔸पद क्र. २: कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)- 279 जागा.
नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
CISF Constable Driver Bharti 2025 Vacancy- पात्रता
Education Qualification शैषणिक पात्रता
🔸पद क्र. १ & 🔸पद क्र. २: 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) आणि हलके वाहन चालक परवाना.
शारीरिक पात्रता
🔸General, SC & OBC– उंची: 167 सें.मी. आणि छाती: 167 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त.
🔸ST– उंची: 160 सें.मी. आणि छाती: 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त.
हे पण वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये झोन बेस्ड ऑफिसर म्हणून 266 पदांची भरती.
CISF Constable Driver Recruitment 2025
Important Dates
🔸 अर्जाची सुरुवात : 03 फेब्रुवारी 2025.
🔸 अंतिम दिनांक : 04 मार्च 2025.
Important Links
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा (03 फेब्रुवारी 2025 पासून).
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.
Application Fee
🔸 Gen/OBC/ : ₹100.
🔸 ST/SC : शुल्क नाही.
🔸 Payment Mode: Online.
Age Limit
🔸 वय : 21 वर्ष ते 27 वर्षे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
Selection Process
🔸शारीरिक चाचणी .
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 वैदकीय चाचणी.
Salary
🔸 दर महिना Rs.21,700 – 69,100/-.

Leave a Comment