सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

CDAC Pune Recruitment 2024 – प्रगत संगणन विकास केंद्र पुणे मध्ये 248 पदांची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

CDAC Pune Recruitment 2024: CDAC Pune [Center of Development of Advanced Computing] प्रगत संगणन विकास केंद्र पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. हि भरतीची जाहिरात दिनांक 16 Nov 2024 रोजी CDAC Pune कडून जाहीर करण्यात आली आहे. CDAC Pune Bharti मध्ये एकूण 248 पदांची भरती आहे. पदवीधर उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मागवण्यात आलेले आहेत.

CDAC Pune Recruitment साठी अर्ज भरण्याची सुरुवात 16 Nov 2024 ते अंतिम दिनांक 05 Dec 2024 या कालावधी पर्यंत असणार आहे. नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. अधिक माहिती आणि मूळ जाहिरात pdf खाली दिलेली आहे आणि नवीन नोकरीची जाहिरात पाहण्यासाठी www.navinjahirat.com या वेबसाईट वर जाऊन बघा.

CDAC Pune Recruitment 2024

जाहिरातीचे नावप्रगत संगणन विकास केंद्र पुणे भरती
एकूण पदे248 जागा
पदांची नावेविविध पदांसाठी भरती
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
नोकरीची जागापुणे- महाराष्ट्र
अर्जाची सुरुवातीची दिनांक16 Nov 2024
अंतिम दिनांक05 Dec 2024

CDAC Pune Vacancy Details

पदाचे नावएकूण जागा
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) व्यवस्थापक – विपणन01
उत्पादन सेवा आणि पोहोच (पीएस आणि ओ) अधिकारी – विपणन01
प्रकल्प सहयोगी43
प्रकल्प अभियंता90
प्रकल्प व्यवस्थापक23
प्रकल्प अधिकारी03
प्रकल्प समर्थन कर्मचारी06
वरिष्ठ प्रकल्प अभियंता80
एकूण 248 पदे

CDAC Pune Bharti 2024

Education Qualification

CDAC Pune भरती साठी आवश्यक शिक्षण MCA / M. Sc., B.E./B. Tech or ME/M. Tech., Post Graduate Degree, Ph.D., MBA or CA आहे. पदानुसार शिक्षण जाहिरातीमध्ये तपासून नंतर अर्ज ऑनलाईन करा.

Age Limit

वयाची अट कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 56 वर्षा पर्यंत असणार आहे आणि वयाची अट सुद्धा पदानुसार वेगडी आहे. SC/ST- 05 वर्ष सूट आहे & OBC- 03 वर्ष सूट आहे.

Salary

CDAC Pune Recruitment मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वेतनश्रेणी हि CTC 3 LPA ते 22.9 LPA या दरम्यान वेतन देण्यात येणार आहे.

Application Fees

प्रगत संगणन विकास केंद्र पुणे भरतीसाठी अर्जदाराकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही या भरतीसाठी माफत अर्ज भरायचे आहे परंतु पात्र उमेदवारांनीच अर्ज करा.

How to Apply

  1. सर्व प्रथम आपल्या पदासाठी पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
  2. अर्ज करण्यासाठी www.careers.cdac.in या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करायची आहे.
  3. अर्जा मध्ये सर्व माहिती भरून झाल्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करून घ्या.
  4. भरती बद्दल पुढची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल त्यामुळे अर्जदाराने CDAC चा वेबसाईट वर जावून तपासायचे आहे.

Center of Development of Advanced Computing (CDAC) Recruitment 2024- Apply Link

जाहिरातClick Here
ऑनलाईन अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटwww.cdac.in

Leave a Comment