बँक ऑफ बडोदा कडून विविध पदांसाठी एकूण १२६७ जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात 28 डिसेंबर 2024 पासून झालेली आहे आणि शेवटची अंतिम दिनांक हि 27 जानेवारी 2025 रोजी आहे. उमेदवारांचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी B.Tech, B.E.. M.Tech, M.E. आणि MCA पूर्ण पाहिजे. तसेच वयाची अट कमीत कमी १८ वर्ष ते ४२ वर्षा पर्यंत असावे परंतु पदानुसार वेगळी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे.
ज्या उमेदवारांना अर्ज क्ररायचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे कारण अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत.अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये आणि खाली सुद्धा पाहायला मिळणार आहे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी बँक ऑफ बडोदा भरती साठी अर्ज करावे.
Bank of Baroda Bharti 2025
भरतीचे नाव: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती 2025 | Bank of Baroda Bharti 2025. | |
जाहिरात दिनांक: १९ जानेवारी २०२५. | |
Short Information: बँक ऑफ बडोदा भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी भरती केली जात आहे त्यामध्ये एकूण 1267 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी 28 डिसेंबर 2024 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहे. भरती बद्दल सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी कृपया करून पूर्ण महत्वाची माहिती वाचा. | |
Bank of Baroda Bharti 2025 www.navinjahirat.com | |
पदाचे नाव आणि एकूण पदे 🔸पद क्र. १: Contract Posts (मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे)- 1267 जागा. | |
नोकरी ठिकाण 🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. | |
Bank of Baroda Vacancy- पात्रता | |
Education Qualification– शैषणिक पात्रता 🔸पद क्र. १: कोणत्याही शाखेतील पदवी (B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA) आणि अनुभव. | |
हे पण वाचा: सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण ४११ पदांची 10वी & ITI भरती: BRO Recruitment 2025. | |
Bank of Baroda Recruitment 2025 | |
Important Dates 🔸 अर्जाची सुरुवात : 28 डिसेंबर 2024. 🔸 अंतिम दिनांक : 27 जानेवारी 2025. | |
Important Links 🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा. 🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा. 🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा. | |
Application Fee 🔸 Gen/OBC/ : 600 रुपये. 🔸 ST/SC : 100 रुपये. 🔸 Payment Mode: Online. | |
Age Limit 🔸 वय : 18 वर्षे ते 42 वर्षे. 🔸 ST/SC : 05 वर्ष सूट. 🔸 OBC : 03 वर्ष सूट. | |
Selection Process 🔸 ऑनलाईन परीक्षा. 🔸 मुलाखत. 🔸 कागदपत्रे तपासणी. | |
Salary 🔸 नियमानुसार. |
ऑनलाईन अर्ज
1. इच्छुक उमेदवारांनी सर्व प्रथम जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
2. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत त्यामुळे पात्र उमेदवारांनी आज हे ऑनलाईन भरून घ्यायचे आहेत.
3. अर्जाची शेवटची दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी आहे त्या आधी अर्ज हरून घ्या.
4. ज्या उमेदवारांना अर्जाची फी आहेत त्यांनी अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावी.
5. सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर तुम्हाला अर्जाची शुल्क भरावी लागेल.
6. शेवटी सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
7. परीक्षेचा वेळापत्रक तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल.
I’m