सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Airports Authority of India Bharti 2025 – AAI मध्ये 89 पदांसाठी भरती

Airports Authority of India Bharti 2025, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांसाठी 89 पदांची भरती केली जात आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज 30 डिसेंबर 2024 पासून ते 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळावर जावून अर्ज करायचा आहे परंतु अर्जा आधी पात्रता बघून घ्या त्या बद्दल माहिती खाली देण्यात आली आहे. नवीन नोकरीची माहिती बघण्यासाठी www.navinjahirat.com या वेबसाईट वरती जावून बघा.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Airports Authority of India Bharti 2025

भरतीचे नाव: Airports Authority of India Bharti 2025.
जाहिरात दिनांक: २० जानेवारी २०२५.
Short Information: Airports Authority of India कडून नवीन भरती प्रक्रिया सरू करण्यात येत आहे तर या भरतीमध्ये एकूण 89 जागा कनिष्ठ सहाय्यक पदासाठी रिक्त आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी वयाचे अट आणि शैषणिक पात्रता तपासून नंतर अर्ज करावे.
Airports Authority of India Bharti 2025
www.navinjahirat.com
पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. १: कनिष्ठ सहाय्यक- 89 जागा.
नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
Airports Authority of India Vacancy- पात्रता
Education Qualification शैषणिक पात्रता
🔸पद क्र. १: a) 10th Pass + 3 years approved regular Diploma in Mechanical / Automobile / Fire. किंवा
b) 12th Pass (Regular Study).
हे पण वाचा: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती 2025 | Bank of Baroda Bharti 2025.
Airports Authority of India Recruitment 2025
Important Dates
🔸 अर्जाची सुरुवात : 30 डिसेंबर 2024.
🔸 अंतिम दिनांक : 28 जानेवारी 2025.
Important Links
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज कसा भरावा : इथे क्लिक करा.
Application Fee
🔸 Gen/OBC/ : 1000 रुपये.
🔸 ST/SC : शुल्क नाही.
🔸 Payment Mode: Online.
Age Limit
🔸 वय : 18 वर्षे ते 30 वर्षे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
Selection Process
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 शारीरिक चाचणी.
🔸 वैदकीय चाचणी.
🔸 कागदपत्रे तपासणी.
Salary
🔸 31,000 रुपये ते 92,000 रुपये या दरम्यान.

Leave a Comment