सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

AI Airport Service Limited Bharti मध्ये एकूण १४५ Officer-Security व Junior Officer- Security पदासाठी

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

AI Airport Service Limited Bharti मध्ये ऑफलाईन पद्धतीने एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत कडून एकूण १४५ पदांची संख्या भरती करण्यात येणार आहे आणि हि एकूण पदांची संख्या अधिकारी – सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी – सुरक्षा या दोन पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. पदवी पूर्ण झालेल्या उमेदवारांनी सरळ मुलाखतीसाठी जायचे आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6, 7, आणि 8 जानेवारी 2025 रोजी या तारीखेला ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. AI Airport Service Limited Recruitment 2025 साठी महिला आणि पुरुष दोन्हीही अर्ज ऑफलाईन करू शकतात.

AI Airport Service Limited Recruitment Vacancy
AI Airport Service Limited Recruitment Vacancy
विभागाचे नावएआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
जाहिरात क्रमांकAIASL/05-03/HR/932
एकूण जागा१४५ जागा
पदाचे नावअधिकारी सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा
जाहिरात दिनांक23/12/2024
अर्ज पद्धतऑफलाईन
मुलाखतीसाठी पत्ताAI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai- 400099
मुलाखतीची दिनांक०६, ०७, ०८ जानेवारी २०२५
नोकरी ठिकाणमुंबई- महाराष्ट्र

AI Airport Service Limited Bharti साठी अधिकारी सुरक्षा पदासाठी एकूण ६५ जागा आहेत तर आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी एकूण ८० जागा रिक्त आहेत अशा करून एकूण १४५ पदांची जागा भरती केली जाणार आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती साठी पात्रता हि शिक्षण पदवी पूर्ण झालेली पाहिजे आणि वयाची अट अधिकारी सुरक्षा पदासाठी जास्तीत जास्त 50 वर्ष आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी जास्तीत जास्त वय 45 वर्ष पाहिजे. ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना अधिकारी सुरक्षा पदासाठी रु. 29,760 आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी रु. 45,000 या दरम्यान पदानुसार देण्यात येणार आहे.

AI Airport Service Limited Bhart Vacancy Details

पदाचे नावएकूण पदे
अधिकारी सुरक्षा६५ पदे
कनिष्ठ अधिकारी सुरक्षा८० पदे

AI Airport Service Limited Bhart Age Limit

पदाचे नाववयोमर्यादा
अधिकारी सुरक्षाजास्तीत जास्त 50 वर्ष
कनिष्ठ अधिकारी सुरक्षाजास्तीत जास्त 45 वर्ष

AI Airport Service Limited Bhart Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधिकारी सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षाया दोन पदांसाठी पदवी पूर्ण पाहिजे आणि अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये वाचा

AI Airport Service Limited Bhart Salary

  • अधिकारी सुरक्षा (Officer-Security) : या पदामध्ये नोकरी लागल्यावर अर्जदाराला रु. 45,000 एवढा वेतनश्रेणी दिला जाणार आहे.
  • कनिष्ठ अधिकारी सुरक्षा (Junior Officer- Security) :या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला रु. 29,760 वेतन देण्यात येणार आहे.

AI Airport Service Recruitment Application Fees

  • Gen/OBC: Rs. 500.
  • ST/SC: Rs. 0.

Imporatant Dates

जाहिरात दिनांक२३ डिसेंबर २०२४
मुलाखत दिनांक०६, ०७, ०८ जानेवारी २०२५
मुलाखत वेळ9:00 a.m. ते 12:00 p.m

Important Links

जाहिरात pdfइथे क्लिक करा
अर्ज नमुनाइथे क्लिक करा
नवीन नोकरीची अपडेटnavinjahirat.com

Also Read:

Leave a Comment