सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Yantra India Limited Bharti 2024 – यंत्र इंडिया लिमिटेड कडून 4039 पदांची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२४ – मित्रांनो, नागपूर यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) कडून खूप मोठी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४०३९ पदांसाठी नोकरी देण्यात येणार आहे. Yantra India Limited भरती साठी सर्व भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची सुरूवात ऑक्टोबर चा शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.

अर्ज ओनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून भरून घ्यायचे आहे. त्यासाठी अर्जाची शेवटची दिनांक अजूनही जाहीर करण्यात आली नाही. ITI आणि Non-ITI या दोन पदासाठी एकूण ४०३९ रिक्त पदे आहेत आणि अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचावी आणि नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com संकेतस्थळावर जावून तपासून घ्या.

Yantra India Limited Bharti 2024

विभागाचे नावयंत्र इंडिया लिमिटेड नागपूर
एकूण पदांची संख्या४०३९ जागा
पदाचे नावITI आणि Non-ITI
अर्ज करण्याची पद्धतओनलाईन
नोकरीचे ठिकाणनागपूर- महाराष्ट्र
अधिक नोकरी अपडेटइथे क्लि करा

Yantra India Limited Bharti Apply Link & Dates

अर्जाची सुरूवातीची दिनांकऑक्टोबर मध्ये सुरू होतील
अंतिम दिनांकजाहीर करण्यात आली नाही
जाहिरात pdfClick Here
अर्जाची लिंकClick Here
अधिक नोकरीClick Here

Yantra India Limited Recruitment 2024

Vacancy

पदाचे नावपदांची संख्या
ITI 2576
Non-ITI1463
एकूण४०३९

Educational Qualification

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आर करायचे आहे त्यासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता ही दोन्ही पदांसाठी वेगडी असणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचून घ्या.या भरतीमध्ये ITI आणि Non-ITI पदासाठी आवश्यक शिक्षण हे खाली दिलेलं आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI ५०% गुणाने 10 वी पास आणि ITI ट्रेड मध्ये सुद्धा ५०% गुणाने उत्तीर्ण असावे.
Non-ITI ५०% गुणाने 10 वी उत्तीर्ण.

Age Limit

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती मध्ये लागणारी वयाची अट किमान १५ वर्ष ते कमाल २९ वर्षा पर्यंत उमेदवाराचे वय असावे आणि जर की वयाची अट जास्त किंवा कमी असल्यास अर्ज करू नका कारण तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची खात्री सर्व अर्जदाराने घ्यावी.

Application Fee

या भरतीसाठी अर्जदाराकडून अर्जाची शुल्क घेतली जाणार आहे. अर्जाची शुल्क 200 रुपये UR/OBC साठी आणि 100 रुपये SC/ST/Female/Other एवढी असणार आहे.

Selection Process

ITI आणि Non-ITI पदासाठी निवड प्रक्रीर्या ही ओनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि परीक्षामध्ये मिळालेल्या गुणातून मेरीट यादी तयार केली जाईल आणि ज्या उमेदवाराचे नाव यादी मध्ये असेल त्यांना कागदपत्रे पालताळणी साठी बोलवले जाईल.

Salary

वेतन हे जाहिरातीमध्ये दिलेले नाही त्यामुळे ज्या अर्जदाराचे निवड झालेले असेल त्यांना यंत्र इंडिया लिमिटेड कडून त्यांचा नियमानुसार पगार दिला जाईल.

How to Apply

  • सर्वात अगोदर मूळ जाहिरात वाचावी आणि दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाची नोंदणी करा.
  • अर्जाची नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, इमेल आणि इतर माहिती टाकून नवीन नोंदणी करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वरती आणि इमेल वरती एक OTP येईल ते टाकून नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करून झाल्यावर तुमचा इमेल वरती युझर लोगिन आणि पासवर्ड येईल.
  • लोगिन केल्यावर तुमचा समोर अर्ज येईल त्यामध्ये पूर्ण माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक, तुमचा फोटो आणि सही चा फोटो अपलोड करून घ्या.
  • नंतर परीक्षा शुल्क ओनलाईन भरा आणि अर्ज जमा करा.
  • अधिक माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि YIL चा अधिकृत वेबसाईट वर जाऊन तपासा.

Leave a Comment